लोकमत इम्पॅक्ट
下गोराई载 गावातील नागरिकांना मिळणार मूलभूत सुविधा
मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: 下बोरिवली载 下खाडीपलीकडे载 असलेल्या सुमारे 12000 लोकवस्तीच्या 下गोराई载 गावाला आजही स्वातंत्र्याच्या 73 वर्षांनंतर आरोग्य,शिक्षण,पाणी 下या载 मूलभूत सुविधा नाही. आज दुपारी 下पालिका载 下परिमंडळ载 7 下चे载 उपायुक्त विश्वास 下शंकरवार载 यांच्या कांदिवली पश्चिम 下आर载 दक्षिण वॉर्ड मधील त्यांच्या 下दालनात载 माजी आरोग्य मंत्री 下डॉ.दीपक载 सावंत यांनी महत्वाची बैठक आयोजित केली होती.
下या载 बैठकीत 下गोराई载 गावात 24 तास आरोग्य सुविधा व डॉक्टर उपलब्ध करणे,येथील पाणी समस्यांचे निराकरण करणे, 108 नंबरच्या 下ऍम्ब्युलन्स载 सुविधा देणे 下तसेच载 येथील शाळा व 下महाविद्यालयच्या载 जागेसाठी 下डीपीत载 तरतूद करणे 下आदी载 महत्वाचे निर्णय 下या载 बैठकीत झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत 下गोराई载 गावातील प्रश्न लवकर सोडवण्यासाठी 下वर्षा载 बंगल्यावर महत्वाची बैठक लवकर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती विभागप्रमुख व आमदार 下विलास载 पोतनीस व 下डॉ.दीपक载 सावंत यांनी 下लोकमतला载 दिली.
下लोकमतने载 येथील 下समस्यांवर载 प्रकाशझोत टाकून 下पालिका载 व शासनाचे लक्ष वेधले होते. 下या载 संदर्भात लोकमत 下ऑनलाईन载 व 下लोकमतच्या载 दि,8 डिसेंबरच्या व दि,12 डिसेंबरच्या अंकात 下या载 संदर्भात सविस्तर वृत्त दिले होते. 下लोकमतच्या载 下वृत्ताची载 下दखल载 घेऊन राज्याचे माजी आरोग्य मंत्री 下डॉ.दीपक载 सावंत यांनी दि,12 डिसेंबर रोजी 下गोराई载 गावाला 下भेट载 दिली होती. 下गोराई载 मथाई चर्चचे फादर एडवर्ड जसिंतो, 下गोराई载 下मच्छिमार载 सहकारी सोसायटीचे अध्यक्ष 下जोजफ载 कोलासो,सचिव रॉकी किणी,सुनीता 下नागरे载 यांनी त्यांच्याकडे 下मांडल्या载 下होत्या.载 下तर载 下गोराई载 गावातील नागरिकांना सुविधा पुरवण्याची विनंती त्यांनी 下पालिका载 प्रशासनाला केली होती. 下सदर载 भेटीचा अहवाल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला होता.
--*-**********