Join us

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद घेणार; गृहऐवजी नगरविकास अन् आणखी एक महत्त्वाचे खाते मिळणार?

By यदू जोशी | Published: December 04, 2024 5:24 AM

शिंदेसेनेच्या एका नेत्याने 'लोकमत'ला सांगितले की याबाबत पक्षाच्या आमदारांनी केलेला आग्रह त्यांनी मान्य केला आहे. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४एकनाथ शिंदे