Join us

मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 2:25 PM

गाय आणि बैलाच्या नावाने कित्येक मुसलमान तरूणांना मारले गेले, २०१४ च्या आधी देशात असे कधी घडले होते का? आज मुली बुरखा घालून शाळेत जातात, त्यांना बुरखा बंदी करण्याचा प्रयत्न होतोय. भाजपा सरकार आल्यापासून हे सुरू झाले असा आरोप अबु आझमींनी केला. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मानखुर्द शिवाजी नगरमुंबई विधानसभा निवडणूकअबू आझमीउद्धव ठाकरेभाजपामुस्लीम