Maharashtra Corona Updates: राज्यात गेल्या २४ तासांत ५,७८७ रुग्णांची नोंद; १३४ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 09:00 PM2021-08-14T21:00:49+5:302021-08-14T21:01:15+5:30
Maharashtra Corona Updates: राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ७८७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर १३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Maharashtra Corona Updates: राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ७८७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर १३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज राज्यात ५ हजार ३५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ६३ हजार २६२ इतकी आहे. कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण ९६.८४ टक्के इतकं नोंदवलं गेलं आहे. मृत्यूचा दर २.११ टक्के इतका आहे.
महाराष्ट्र में पिछले 24 घंटे में #COVID19 के 5,787 नए मामले सामने आए हैं। इस दौरान 134 लोगों की मृत्यु दर्ज़ की गई और 5,352 लोग डिस्चार्ज हुए।
— ANI_HindiNews (@AHindinews) August 14, 2021
सक्रिय मामलों की कुल संख्या: 63,262 pic.twitter.com/OBHWZNoIaV
राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५,०७,५९,७६७ नमुन्यांपैकी ६३,८७,८६३ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण १२.५८ टक्के इतकं आहे. सध्या राज्यात ३,७३,८१२ रुग्ण होम क्वारंटाइन, तर २५१२ रुग्ण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.