MNS Candidate 2nd List : मनसेची 45 जणांची दुसरी यादी जाहीर, बाळा नांदगावकर यांचं तिकीट कापलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 07:05 PM2019-10-02T19:05:41+5:302019-10-02T19:20:28+5:30
MNS Candidate 2nd List For Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : मनसे उमेदवारी यादी - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 45 जणांची दुसरी यादी जाहीर
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 45 जणांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये डोंबिवली मंदार हळबे, धुळे शहर - प्राची कुलकर्णी, नांदेड उत्तर - गंगाधर फुगारे, ऐरोली - निलेश बाणखेले, चांदिवली - सुमित भारस्कर, घाटकोपर पूर्व - सतिश नलावडे, शिवडी - संतोष नलावडे, औसा - शिवकुमार नगराळे, विलेपार्ले - जुईली शेेंडे यांच्यासह अनेकांची नावे आली आहे.
- मंदार हळवे – डोंबिवली
- प्राची कुलकर्णी – धुळे
- जमील देशपांडे – जळगाव (शहर)
- मुकुंद रोटे – जळगाव (ग्रामीण)
- अकलेश पाटील – अमळनेर
- विजयानंद कुलकर्णी – जामनेर
- रविंद्र फाटे – अकोट
- विजयकुमार उल्लामाळे – रिसोड
- सुभाष राठोड – कारंजा
- अभय गेडाम – पुसद
- गंगाधर फुगारे – नांदेड (उत्तर)
- सचिन पाटील – परभणी
- विठ्ठल जवादे – गंगाखेड
- प्रकाश सोळंखी – परतूर
- संतोष जाधव – वैजापूर
- नागेश मुकादम – भिवंडी पश्चिम
- मनोज गुडवी – भिवंडी (पूर्व)
- महेश कदम – कोपरी-पाचपखाडे
- निलेश बाणखेले – ऐरोली
- किशोर राणे – अंधेरी (पश्चिम)
- सुनिल भारसकर (चांदीवली)
- सतिश पवार – घाटकोपर (पूर्व)
- विजय रावराणे – अणुशक्तीनगर
- केशव मुळे – मुंबादेवी
- श्रीवर्धन - संजय गायकवाड
- महाड - देवेंद्र गायकवाड
- सावंतवाडी - प्रकाश रेडकर
- श्रीरामपूर - भाऊसाहेब पगारे
- बीड - वैभव काकडे
- औसा - शिवकुमार नगराळे
- मोहाळ - हनुमंत भोसले
- अक्कलकोट - मधुकर जाधव
- माळशिरस - मनिषा करचे
- गुहागर - गणेश कदम
- उमरेड - मनोज बाव्वनगडे
- राजूरा - महालिंग कंठाडे
- राधानगरी - युवराज येडूरे
- अंबरनाथ - सुमेत भंवर
- डहाणू - सुनील निभाड
- बोईसर - दिनकर वाढान
- शिवडी - संतोष नलावडे
- विलेपार्ले - जुईली शेंडे
- किनवट - विनोद राठोड
- फुलंब्री - डॉ. अमर देशमुख
- उमरखेड - रामराव वानखेडे
'महाराष्ट्र विधानसभा २०१९ सार्वत्रिक निवडणुकीसाठीची' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी... pic.twitter.com/yPUlMGFdhb
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) October 2, 2019