मुंबईचा गड कोण करणार सर?; जनजागृतीनंतर उत्साहात ५३.५५ टक्के मतदान By सचिन लुंगसे | Published: November 21, 2024 2:47 PMमुंबईच्या रिंगणात ४२० उमेदवार असून त्यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. शनिवारी मुंबईचा गड कोण सर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईचा गड कोण करणार सर?; जनजागृतीनंतर उत्साहात ५३.५५ टक्के मतदान आणखी वाचा Subscribe to Notifications