Join us

मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 8:26 PM

मुंबईत भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता सर्वेक्षणातून वर्तवण्यात आली आहे.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मुंबई विधानसभा निवडणूकभाजपाकाँग्रेसउद्धव ठाकरे