Join us  

मराठी जोक : नवरा म्हणाला, तू माझं काय वाकडं करणार...?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2023 4:46 PM

हसा पोट धरून...

नवरा-बायकोचं प्रचंड भांडण झालं.. 

बायको प्रत्येक वाक्याला प्रत्युत्तर देऊ लागली..

ते ऐकून नवरा आणखी संतापला...

नवरा- अगं जा ग जा.. तू माझं काय वाकडं करणार..? 

तेव्हापासून नवऱ्याचा मोबाईल मिळत नाहीए...

टॅग्स :विनोद