महावितरणच्या कारभारामुळे माथेरानकरांमध्ये संताप

By admin | Published: February 10, 2015 10:27 PM2015-02-10T22:27:54+5:302015-02-10T22:27:54+5:30

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचा सावळागोंधळ सध्या माथेरान परिसरात सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे येथील नागरिकांसह विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Matherankar's anger over the administration of MSEDCL | महावितरणच्या कारभारामुळे माथेरानकरांमध्ये संताप

महावितरणच्या कारभारामुळे माथेरानकरांमध्ये संताप

Next

पनवेल : आगरी, कोळी समाजाचे हळदी, लग्न समारंभ म्हटले की पैशांची उधळन यावर आळा घालण्यासाठी विविध सामजिक संघटना पुढाकार घेत असुन काही गावे देखिल यासंदर्भात पुढाकार घेवुन अशाप्रकारच्या अनिष्ठ प्रथा बंद पाडत आहेत .
पनवेलमधील तक्का गावाच्या ग्रामस्थांनी बैठक घेऊन या प्रथा थांबविण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तक्का ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयामध्ये हळदी समारंभाला दारुबंदी, डि.जे बंदी, एक दिवसिय विवाह सोहळा अशाप्रकारचे निर्णय घेण्यात आले. सोमवारी येथील मराठी शाळेत झालेल्या बैठकीत ग्रामस्थ व प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

Web Title: Matherankar's anger over the administration of MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.