मुंबईतील वर्सोवा सागरी किनाऱ्यावर कासवांची जत्रा By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 9:01 PM1 / 4वर्सोवा बीचवर कासवांची जवळपास 80 पिल्ले दिसली. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या लोकांना ऐनवेळी कासव फेस्टिव्हलचा अनुभव घेता आला.2 / 4मुंबईच्या वर्सोवा बीचवर स्वच्छतादूत अफरोझ शाह आणि त्यांचे काही सहकारी फिरत असताना सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांना कासवांची पिल्ले दिसले. 3 / 4वर्सोवा सागरी किनाऱ्यावर सापडलेली पिल्ले ओलिव्ह रिडेल प्रजातीची आहेत. 4 / 4वर्सोवा समुद्र किनाऱ्यावरील या कासवाच्या पिल्लांना पर्यावरण अधिकारी आणि वनविभागाने समुद्रात सोडले. आणखी वाचा Subscribe to Notifications