Mumbai Cst Bridge Collapse : हिमालय पूल दुर्घटनेतील जखमी महिलेचा मृत्यू; मृतांची संख्या ७

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 04:58 PM2019-04-11T16:58:39+5:302019-04-11T17:02:00+5:30

नंदा कदम असं मृत महिलेचे नाव

Mumbai Cst Bridge collapse: Death of a woman injured in Himalaya bridge accident; Number of dead | Mumbai Cst Bridge Collapse : हिमालय पूल दुर्घटनेतील जखमी महिलेचा मृत्यू; मृतांची संख्या ७

Mumbai Cst Bridge Collapse : हिमालय पूल दुर्घटनेतील जखमी महिलेचा मृत्यू; मृतांची संख्या ७

Next
ठळक मुद्दे वाशी येथील पालिका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. या दुर्घटनेत ३० जण जखमी तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे. 

मुंबई - सीएसएमटी येथील हिमालय पूल दुर्घटनेतील जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नंदा कदम असं मृत महिलेचे नाव असून वाशी येथील पालिका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.  नंदा कदम यांच्या मृत्यूमुळे या अपघातातील मृतांची संख्या ७ वर पोचली आहे.१४ मार्चला संध्याकाळी ऐन गर्दीच्या म्हणजेच ७.३० वाजताच्या दरम्यान सीएसएमटीजवळील हिमालय हा पादचारी बहुतांश पुलाचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत ३० जण जखमी तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे. 



 

Web Title: Mumbai Cst Bridge collapse: Death of a woman injured in Himalaya bridge accident; Number of dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.