शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

By मनोहर कुंभेजकर | Published: May 13, 2024 06:35 PM2024-05-13T18:35:01+5:302024-05-13T18:36:32+5:30

Mumbai Lok Sabha Election 2024: आज उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार  रवींद्र वायकर यांनी सकाळी ११.४५ वाजता शिवतीर्थावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेटून घेवून त्यांचे आशीर्वाद घेतले.यावेळी राज ठाकरे आणि वायकर यांच्यात वैयक्तिक 10 मिनिटे चर्चा झाली.

Mumbai Lok Sabha Election 2024: Shiv Sena Shinde faction candidate Ravindra Waikar met Raj Thackeray | शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

- मनोहर कुंभेजकर 
मुंबई - आज उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार  रवींद्र वायकर यांनी सकाळी ११.४५ वाजता शिवतीर्थावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेटून घेवून त्यांचे आशीर्वाद घेतले.यावेळी राज ठाकरे आणि वायकर यांच्यात वैयक्तिक 10 मिनिटे चर्चा झाली.

याप्रसंगी मनसे सरचिटणीस  शालिनी ठाकरे,मनसे सरचिटणीस योगेश परुळेकर व उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे सर्व मनसेचे विभाग अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित मनसे पदाधिकाऱ्यांना महायुतीचे येथील उमेदवार रवींद्र वायकर जिंकून येतील यासाठी घरोघरी जावून जोमाने प्रचार करण्याचे आवाहन केले.

Web Title: Mumbai Lok Sabha Election 2024: Shiv Sena Shinde faction candidate Ravindra Waikar met Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.