मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, ६ जखमी

By admin | Published: August 26, 2016 03:29 PM2016-08-26T15:29:33+5:302016-08-26T15:35:55+5:30

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कळंबोलीजवळ इनोव्हा कारची संरक्षक कठड्याला धडक ७ जण जखमी झाले आहेत.

Mumbai-Pune express warehouse accidents, 6 injured | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, ६ जखमी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, ६ जखमी

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कळंबोलीजवळ इनोव्हा कारची संरक्षक कठड्याला धडक बसून झालेल्या अपघातात ७ जण जखमी झाले असून त्यापैकी ६ जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. जखमींमध्ये ३ मुली व चार मुलांचा समावेश असून पुण्याहून मुंबईच्या दिशेने येताना शुक्रवारी दुपारी हा अपघात झाला. जखमींवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Web Title: Mumbai-Pune express warehouse accidents, 6 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.