Mumbai Rain Live Updates: कल्याण-बदलापूर रेल्वे वाहतूक अद्याप ठप्प, महालक्ष्मी एक्स्प्रेस घटनास्थळीच उभी
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 07:47 PM2019-07-26T19:47:12+5:302019-07-27T22:52:50+5:30
सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुकीचा खोळंबा
मुंबई: शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. शहर आणि उपनगरातील सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाल्यानं काही ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. भांडूप, अंधेरी, दादर, हिंदमाता, वांद्रे, माटुंगा, वडाळा, चर्चगेट या भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसतो आहे.
LIVE
11:36 PM
रेल्वे प्रशासनावर संताप तर एनडीआरएफवर स्तुतिसुमने
रेल्वे प्रशासनावर संताप तर एनडीआरएफवर स्तुतिसुमने https://t.co/XmR6T2eltL#MahalaxmiExpress
— Lokmat (@MiLOKMAT) July 27, 2019
10:57 PM
कल्याणमध्ये पावसात अडकलेल्या नागरिकांची मदत करताना एनडीआरएफची टीम
Maharashtra: People, stranded at a petrol pump near Kalyan in Thane district have been rescued by NDRF. pic.twitter.com/gUEI9DcFWr
— ANI (@ANI) July 27, 2019
10:49 PM
रायगड येथील निखोपमधील फार्म हाऊसमध्ये पावसामुळे अडकलेल्या पाच जणांना स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी वाचवले.
Raigad Police Public Relations Officer (PRO): Five people, stranded at a farm house in Nikhop, Raigad were rescued by police with the help of locals. #Maharashtrapic.twitter.com/nz1XYlc6am
— ANI (@ANI) July 27, 2019
07:10 PM
बदलापूर : महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका झाल्यानंतर त्यांना विशेष लोकलने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पाठवण्यात आले.
Badlapur: Rescued passengers from #MahalaxmiExpress leave for Chhatrapati Shivaji Maharaj Terminus (CSMT) via a special train. #Maharashtrapic.twitter.com/3pJAUzgxwm
— ANI (@ANI) July 27, 2019
05:18 PM
कल्याण: पावसामुळे येथील इमारतीत अडकलेल्या 9 लोकांना आयएएफ हेलिकॉप्टरने वाचविले.
#मुंबई बाढ़: कल्याण, मुंबई में एक इमारत में फंसे लोगों को बचाने के लिए भारतीय वायु सेना के एम.आई.-१७ हेलिकॉप्टर ने त्वरित कार्यवाही की।
— Indian Air Force (@IAF_MCC) July 27, 2019
०९ लोगों के एक समूह को बचाया गया और मुंबई एयरपोर्ट पर सुरक्षित पहुँचाया गया है !
जय हिन्द ! @Dev_Fadnavis@SpokespersonMoDpic.twitter.com/eAUyxU2pPA
04:52 PM
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये पूरस्थिती
Maharashtra: People wade through chest-deep water in Ulhasnagar of Thane district. Several parts of the state are flooded due to heavy rainfall. pic.twitter.com/UaaXD4tW96
— ANI (@ANI) July 27, 2019
04:09 PM
1 हजार 50 प्रवाशांची सुखरुप सुटका
महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील 1 हजार 50 प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.
04:09 PM
विशेष कल्याण लोकल सोडण्यात येणार
डोंबविली: बदलापूर स्थानकातून 16 तासानंतर दुपारी 4.20 च्या सुमारास विशेष कल्याण लोकल सोडण्यात येणार आहे, या लोकलमध्ये महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेले प्रवासी असून ते कल्याणला उतरतील तेथून विशेष गाडीने मनमाड दौंड मार्गे कोल्हापूर जाणार असल्याचे सांगण्यात आले
03:05 PM
महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी पोहचविण्यात यश
Central Railway Chief Public Relations Officer on #MahalaxmiExpress rescue operation: All passengers have been evacuated safely. #Maharashtrapic.twitter.com/ZddQlpnzZm
— ANI (@ANI) July 27, 2019
02:51 PM
42 गावांचा संपर्क तुटला
भिवंडी : वाशिंदचा रेल्वेखालचा बोगदा पाण्याखाली; गेरसे, कोसला, काकारपाडा, पलसोली, शेरे, अंबरजे, उशीद, हाल, फळेगाव, दहागाव, खातीवली, वासिंद, भातसईसह 42 गावांचा संपर्क तुटला.
01:52 PM
डोंबिवली: पावसाचा तासभर झाला वेग कमी असून संतत धार सुरु
डोंबिवली: गरज असेल तर घराबाहेर पडा, तसेच सुरक्षित ठिकाणी राहा, रिक्षा फिरवून महापालिकेचे नागरिकांना आवाहन
01:44 PM
कल्याणजवळील म्हारळ गावात बचावकार्यासाठी एनडीआरएफची टीम दाखल
कल्याण - म्हारळ गावात बचावकार्यासाठी एनडीआरएफची टीम दाखल
01:41 PM
पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत
27/07/19, 12.10 hrs #WRUpdates. Incessant rains in the city. WR suburban services are running normal. #MumbaiRainlive#MumbaiRainsLiveUpdatespic.twitter.com/kEd9nMyoKO
— Western Railway (@WesternRly) July 27, 2019
01:39 PM
ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीच्या काही भागात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई - हवामान खात्याकडून ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीच्या काही भागात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा
India Meteorological Department (IMD): Raigad, Thane, Palghar and some of parts of Ratnagiri in Maharashtra to witness scattered heavy rainfall, and extra heavy rainfall at isolated places, today and tomorrow. pic.twitter.com/c3pr1ShY9a
— ANI (@ANI) July 27, 2019
01:36 PM
महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या 9 गर्भवती महिलांनी सुरक्षित स्थळी हलवले
वांगणी - महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या 9 गर्भवती महिलांनी सुरक्षित स्थळी हलवले, उपचारांसाठी 37 डॉक्टर तैनात
01:17 PM
महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून 500 जणांची सुटका
National Disaster Response Force (NDRF) on Mahalaxmi Express rescue: 500 people have been rescued till now. #Maharashtrapic.twitter.com/dQ1b4pZVIC
— ANI (@ANI) July 27, 2019
01:06 PM
महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकल्या नऊ गर्भवती महिला
वांगणी - महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकल्या नऊ गर्भवती महिला, बचावकार्य युद्धपातळीवर
12:55 PM
महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या बचावकार्यावर लक्ष ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिवांना आदेश
Maharashtra CM Devendra Fadnavis instructs the Chief Secretary to personally monitor rescue operations at Wangani where people are stranded in Mahalaxmi Express. 4 teams of NDRF have reached & they are evacuating passengers with the help of 8 boats. pic.twitter.com/2Cu4pusQwP
— ANI (@ANI) July 27, 2019
12:45 PM
महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या 220 प्रवाशांची सुटका
Chief Public Relations Officer (CPRO), Central Railway on Mahalaxmi Express rescue: 220 people have been rescued till now. #Maharashtrapic.twitter.com/97Ts52KfCf
— ANI (@ANI) July 27, 2019
12:38 PM
महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या बचावकार्यावर लक्ष ठेवण्यासाठी मध्य रेल्वेचे डीआरएम, एडीआरएम, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी
वांगणी - महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या बचावकार्यावर लक्ष ठेवण्यासाठी मध्य रेल्वेचे डीआरएम, एडीआरएम, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी
12:23 PM
रेल्वे प्रशासनाकडून महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना आवाहन
RPF and City Police in stranded Mahalaxmi Express assuring the passengers in coach#MumbaiRainsLiveUpdates@drmmumbaicrpic.twitter.com/lXAJV09APl
— Central Railway (@Central_Railway) July 27, 2019
12:15 PM
महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आणले सुरक्षित ठिकाणी
महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आणले सुरक्षित ठिकाणी
12:13 PM
अतिवृष्टीमुळे कल्याण-मुरबाड रस्त्यावर किशोर,वांजळे,पोटगाव येथे पाणी भरले
कल्याण - अतिवृष्टीमुळे कल्याण-मुरबाड रस्त्यावर किशोर,वांजळे,पोटगाव येथे पाणी भरले
12:03 PM
महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून 117 प्रवाशांची सुटका
NDRF on Mahalaxmi Express rescue: So far, 117 people (female and children) rescued. https://t.co/54D0JSzq0f
— ANI (@ANI) July 27, 2019
11:42 AM
पुरामुळे वांगणी येथे खोळंबलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकले एक हजार प्रवासी
बदलापूर - पुरामुळे वांगणी येथे खोळंबलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकले एक हजार प्रवासी, 720 प्रवासी सामान्य तर 300 प्रवासी एसी डब्यातून प्रवास करत होते
11:16 AM
महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून 8 जणांची सुटका
वांगणी - बदलापूर आणि वांगणीदरम्यान अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून आठ जणांची सुटका
#Maharashtra: A team of National Disaster Relief Force rescues passengers of Mahalaxmi Express. #Badlapurpic.twitter.com/3dUZdgUWDh
— ANI (@ANI) July 27, 2019
11:08 AM
महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर रवाना
बदलापूर - महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या मदतीसाठी हवाई दलाचे हेलिकॉप्टर रवाना
11:08 AM
महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी बचावकार्य सुरू
वांगणी - पुरामुळे महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी नौदलाची ८ बचाव पथकं, ३ पाणबुड्यांचे पथके आणि एक सी किंग हेलिकॉप्टर रवाना
10:51 AM
पुरामुळे वांगणी येथे खोळंबलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकले एक हजार प्रवासी
बदलापूर - पुरामुळे वांगणी येथे खोळंबलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकले एक हजार प्रवासी, 720 प्रवासी सामान्य तर 300 प्रवासी एसी डब्यातून प्रवास करत होते
10:10 AM
डोंबिवलीत पावसाचा जोर ओसरला, जनजीवन हळुहळू पूर्वपदावर
डोंबिवली: पावसाचा जोर ओसरला, जनजीवन हळुहळू पूर्वपदावर
10:09 AM
कल्याण - मुसळधार पावसामुळे पेट्रोलपंप पाण्याखाली
कल्याण - मुसळधार पावसामुळे पेट्रोलपंप पाण्याखाली, 100 जण अडकले
10:07 AM
वांगणी-बदलापूर दरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना काढण्यासाठी मदतकार्य सुरू
बदलापूर - वांगणी-बदलापूर दरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना काढण्यासाठी मदतकार्य सुरू, NDRF ची टीम घटनास्थळी, हेलिकॉप्टर देखील मागवले, प्रवाशांच्या मदतीसाठी वाहनांची व्यवस्था करण्यात येत आहे, अंबरनाथ तहसीलदार देशमुख घटनास्थळी
09:55 AM
वालधुनी नदीला पूर आल्याने कल्याणजवळील अनेक वस्त्यांमध्ये शिरले पाणी
#Maharashtra: Several places water-logged, after Waldhuni river overflows following heavy rainfall in the area. Visuals from Kalyan area. #MumbaiRainspic.twitter.com/loaP8mylnr
— ANI (@ANI) July 27, 2019
09:50 AM
कल्याण - नगर महामार्गावरील वाहतूक बंद
कल्याण - उल्हास नदीवरील रायता पूल पाण्याखाली गेल्याने कल्याण - नगर महामार्गावरील वाहतूक बंद
09:49 AM
उल्हास नदीला पूर आल्यामुळे मोहिली येथील पाणी पंपगृह बंद
डोंबिवली: मोहिली येथील पाणी पंपगृह उल्हास नदीला पूर आल्यामुळे बंद, कल्याण डोंबिवलीचा संपूर्ण पाणी पुरवठा बंद आहे
09:49 AM
बारवी धरण 82 टक्के भरले
ठाणे : बारवी धरण 82 टक्के भरले, रात्रभरात दोन मिटर पाण्याची पातळी वाढली तर धरणात रात्रभरात 356 मिमी पाऊस पडला
09:48 AM
ठाणे जिल्ह्यात 240 मिमी मुसळधार पाऊस
ठाणे : जिल्ह्यात 240 मिमी मुसळधार पाऊस, सर्वाधिक मुरबाड तालुक्यात 332 मिमी, उल्हासनगर 296 तर अंबरनाथ ला 280 मिमी पावसाची नोंद
09:47 AM
टिटवाळा रेल्वेस्थानक ते गणपती मंदिर या मुख्य रस्त्यावर पाणी
टिटवाळा - टिटवाळा रेल्वेस्थानक ते गणपती मंदिर या मुख्य रस्त्यावर बाजारपेठेत, दुकानात, घरात शिरले पाणी
09:20 AM
पुणे-मुंबई मार्गावर दरड कोसळली, वाहतूक ठप्प
पुणे-मुंबई मार्गावर दरड कोसळली, वाहतूक ठप्प, चेन्नई एक्स्प्रेस ठाकूरवाडी येथून वळवली
09:13 AM
मुसळधार पावसामुळे सायन परिसरात साचले पाणी
Mumbai: Water-logging at Road No. 6 in Sion, following heavy rainfall overnight #MumbaiRainspic.twitter.com/c8UwqDi3Do
— ANI (@ANI) July 27, 2019
09:01 AM
मुसळधार पावसामुळे अंबरानाथमधील ऐतिहासिक शिवमंदिर परिसर जलमय
अंबरनाथ - मुसळधार पावसामुळे अंबरानाथमधील ऐतिहासिक शिवमंदिर परिसर जलमय, शिवमंदिरातही शिरले पाणी
08:33 AM
मुसळधार पावसामुळे मुंबईतील चेंबूर परिसरात साठले पाणी
#Mumbai: Severe waterlogging in Chembur area following continuous rainfall in the city. Indian Meteorological Department predicts intermittent rain with heavy to very heavy falls at few places in city and suburbs pic.twitter.com/nAAhtDAYaw
— ANI (@ANI) July 27, 2019
08:32 AM
पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेस पनवेल स्थानकात थांबवली
पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेस पनवेल स्थानकात थांबवली, तसेच 27 जुलै रोजी सुटणारी पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेस आणि 29 जुलै रोजी सुटणारी एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेस रद्द
08:27 AM
मुंबई विमानतळावरून विमानांची वाहतूक सुरळीतपणे सुरू
#Mumbai International Airport PRO: Operations are normal at the airport. https://t.co/y5UBfm7bIR
— ANI (@ANI) July 27, 2019
08:09 AM
बदलापूर आणि वांगणी स्थानकांदरम्यान अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या मदतीसाठी एनडीआरएफला पाचारण
DRM Central Railways: Mahalaxmi Express held up between Badlapur and Wangani with around 2000 passengers; National Disaster Response Force team moved for the spot #Maharashtra
— ANI (@ANI) July 27, 2019
07:53 AM
गेल्या 24 तासांत मुंबई आणि उपनगरात 150 ते 180 मिमी पाऊस, येत्या दिवसभरातही मुसळधार पावसाचा इशारा
IMD, Mumbai: 150-180 mm rainfall received in suburbs in the last 24 hours; Heavy rainfall expected today. pic.twitter.com/YdUrOZDgh4
— ANI (@ANI) July 27, 2019
07:43 AM
मुंबईतील मुसळधार पावसाचा हवाई वाहतुकीला फटका, सात विमाने रद्द, 8 ते 9 विमानांचा मार्ग बदलला
7 flights have been cancelled, go-arounds-8 & 9 have been diverted at Mumbai Airport. #MumbaiRains
— ANI (@ANI) July 27, 2019
07:42 AM
महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणी स्थानकात अडकली
कोल्हापूरहून मुंबईकडे येणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणी स्थानकात अडकली. वांगणीजवळ रेल्वे रुळांवर सुमारे दोन फूट पाणी
06:45 AM
गांधी मार्केट परिसरात साचलं पाणी
मुंबईतील सायन येथील गांधी मार्केट परिसरात पावसामुळे पाणी साचलं आहे.
Mumbai: Water-logging at Gandhi Market area, Sion after rainfall in the region. #MumbaiRainspic.twitter.com/S9c6nlCy8t
— ANI (@ANI) July 27, 2019
06:43 AM
परिस्थिती पाहून शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय मुख्याध्यापकांनी घ्यावा - आशिष शेलार
शहरात पडणारा पाऊस लक्षात घेता प्राचार्य आणि मुख्याध्यापकांनी सुट्टी देण्याचा निर्णय त्यांच्या पातळीवर घेऊ शकतात अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी दिल्या आहेत.
Reviewed heavy rainfall situation at all parts of state,considering local rainfall situation concerned Headmaster /principal can take decision for declaring holiday to schools at their level for Saturday 27/7/2019 !
— ashish shelar (@ShelarAshish) July 26, 2019
06:28 AM
कर्जतच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प
अंबरनाथ, बदलापूरमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वांगणीदरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने कर्जतच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प आहे.
Though the water has receded at Ambernath, the water level is increasing fast at Vangani.
— Central Railway (@Central_Railway) July 27, 2019
Considering the safety of commuters, services can not be run between Badlapur and Karjat/Khopoli. Please bear with us.
10:53 PM
बदलापूरात रेल्वे रुळांवर साचलं पाणी
10:22 PM
अनेक भागांमध्ये पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम
#WATCH Mumbai: Roads in Matunga area water-logged, after heavy rainfall in the city. #Maharashtrapic.twitter.com/O8TUKmHNRc
— ANI (@ANI) July 26, 2019
10:07 PM
मढ-मार्वे रोडवर झाड पडल्याने वाहतूक कोंडी
09:34 PM
डोंबिवली शहरात तासाभरापासून प्रचंड पाऊस
09:28 PM
सी. पी. टँक परिसरात असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा काही भाग कोसळला
Maharashtra: Part of a wall on second floor of Khakhar Building in Mumbai collapses. No injuries reported so far. More details awaited.
— ANI (@ANI) July 26, 2019
09:26 PM
आंतरराष्ट्रीय विमानतळाला पावसाचा फटका
Mumbai International Airport Limited (MIAL) Public Relations Officer: 9 flight diversions have taken place so far. Visibility fluctuating from time to time.
— ANI (@ANI) July 26, 2019
09:25 PM
पाणी साचलेल्या भागांमध्ये, समुद्राजवळ जाऊ नका; मुंबई पोलिसांचं आवाहन
Mumbai Police: City is expecting intermittent heavy showers all through the night. We request commuters to not venture in water logged areas&also request you all to maintain distance from the sea. Please tweet to us or call on 100 in any emergency/need of help. #MumbaiRainspic.twitter.com/kwoZdi333h
— ANI (@ANI) July 26, 2019
09:24 PM
पुढील ४८ तास मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा अंदाज
Indian Meteorological Department (IMD): Due to the strengthening of monsoon currents & formation of low pressure area over North West Bay of Bengal, rainfall intensity is very likely to increase over North Konkan during next 48 hours. pic.twitter.com/yqINSlKjAQ
— ANI (@ANI) July 26, 2019
08:57 PM
ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक ५ मिनिटं उशिरानं
08:57 PM
पूर्व द्रुतगती मार्गावर घाटकोपर भागात वाहतूककोंडी
08:16 PM
मुसळधार पावसाचा हवाई वाहतुकीला फटका
Chhatrapati Shivaji International Airport (MIAL) Public Relations Officer: Flights are delayed by 30 minutes on average, due to heavy rains since last 2 hours. #MumbaiRainspic.twitter.com/VTaC9hjMCf
— ANI (@ANI) July 26, 2019
08:09 PM
दिवसभरात पश्चिम उपनगरात ४६ मिमी, पूर्व उपनगरात ५८ मिमी, तर शहरात ३८ मिमी पाऊस
08:05 PM
अंधेरीतील सबवे बंद; भांडूपमधील एलबीएस मार्गावर पाणी साचलं
08:03 PM
मध्य रेल्वेची सेवा 10 ते 15 मिनिटं उशिरानं, हार्बर 10 मिनिटं विलंबानं, पश्चिम रेल्वे सुरळीत
07:55 PM
येत्या ४ तासांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस- हवामान विभाग
India Meteorological Department (IMD), Mumbai: Severe thunderstorm accompanied with lightning & strong surface winds exceeding 50-60 kmph to occur in Thane, Raigad & Mumbai during next 4 hours. pic.twitter.com/cCZEsCsD7c
— ANI (@ANI) July 26, 2019