मुंबईकरांचे टेन्शन मिटले

By Admin | Published: September 2, 2014 02:36 AM2014-09-02T02:36:40+5:302014-09-02T02:36:40+5:30

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणा:या 7 तलावांपैकी असलेला विहार तलावही 31 ऑगस्ट रोजी रात्री 11.3क् वाजण्याच्या सुमारास भरून वाहू लागला आहे.

Mumbai's tension is over | मुंबईकरांचे टेन्शन मिटले

मुंबईकरांचे टेन्शन मिटले

googlenewsNext
विहारही ओव्हरफ्लो!
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणा:या 7 तलावांपैकी असलेला विहार तलावही 31 ऑगस्ट रोजी रात्री 11.3क् वाजण्याच्या सुमारास भरून वाहू लागला आहे. तुळशी, मोडक, तानसा आणि मध्य वैतरणानंतर विहारही ओव्हरफ्लो झाल्याने मुंबईकरांचे या वर्षीचे पाण्याचे टेन्शन मिटले आहे.
 
28 जुलै रोजी तुळशी, 3क् जुलै रोजी मोडकसागर, 4 ऑगस्ट रोजी तानसा आणि 2क् ऑगस्ट रोजी मध्य वैतरणा तलाव भरून वाहू लागला; आणि त्यानंतर विहारही काठोकाठ भरून वाहू लागला असून, आता केवळ अपर वैतरणा तलाव भरून वाहणो शिल्लक आहे. 
 
भातसाही ओव्हरफ्लो : भातसा धरण आज दुपारी 1 वाजता भरून वाहू लागले असून, मुंबईकरांसाठी ही दिलासादायक गोष्ट आहे. भातसा धरणाची उंची 142 मीटर असून, गेल्या काही दिवसांपासून पडणा:या अव्याहत पावसामुळे हे धरण आज दुपारी ओव्हरफ्लो झाल्याने धरणाचे पाचही दरवाजे 25 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे पाण्याचा मोठय़ा प्रमाणात विसर्ग होत आहे.
 
तलावक्षमताआजची.. 
मोडक सागर163.15163.17
तानसा128.63128.66
विहार8क्.128क्.22
तुळशी139.17139.33
 
तलावक्षमताआजची 
अ. वैतरणा6क्3.516क्2.99
भातसा142.क्714क्.85
म. वैतरणा285284.98
आकडेवारी : तलावाची पातळी

 

Web Title: Mumbai's tension is over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.