Join us

विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 3:46 PM

ईव्हीएमबाबत आलेल्या तक्रारींवर न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय शरद पवारांच्या पक्षाकडून घेण्यात आला आहे.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसजितेंद्र आव्हाड