लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई-न्यू दिंडोशी म्हाडा कॉलनीत धुमाकूळ घालणाऱ्या एका 下माकडाला载 पकडण्यात काल रात्री 下वन载 विभागाला अखेर 下यश载 आले.
न्यू दिंडोशी येथील म्हाडा कॉलनी 下ही载 आरे जंगलाच्या अगदी लागून असलेली वसाहत आहे. हल्ली आरे जंगलात लागणाऱ्या आगी आणि अमाप वृक्षतोड यामुळे जंगलातील माकडांचा वावर जंगल सोडून म्हाडा वसाहतीत जास्त वाढला आहे. तसेच म्हाडा वसाहतीमधील बऱ्याच इमारतींचे रंगकाम व 下डागडुजीचं载 काम चालू असल्यामुळे बांबूच्या 下पराती载 下या载 माकडांसाठी
जणू पर्वणीच ठरल्या आहेत.
गेले वर्षभर येथे 20 下ते载 25 माकडे येथील वसाहती मधील नागरिकांच्या घरात शिरून धुमाकूळ घालत आहेत.
下या载 माकडांचा होणारा त्रास लक्षात घेऊन इमारत क्रमांक 2 व 3 श्री समर्थ फेडरेशन (न्यू म्हाडा)
यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 下वन载 अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होतो. सध्याच्या कोरोनाच्या काळात सगळ्याच सरकारी यंत्रणा व्यस्त असताना सुद्धा 下वन载 विभागाने तातडीने दखल घेऊन 下त्वरीत载 कारवाई केली.
काल सकाळी 9 वाजता येथील इमारत क्रमांक 2 व 3 च्या उद्यानात 下वन载 विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात 下एक载 माकड जेरबंद झाला. काल रात्री 下या载
下माकडाला载 वनविभागाने ठाणे येथील जंगलात सोडण्यात आले अशी माहिती इमारत क्रमांक 2 व 3 श्री समर्थ फेडरेशनचे (न्यू म्हाडा) अध्यक्ष सुनील थळे व सरचिटणीस प्रकाश 下येजरे载 यांनी लोकमतला दिली.
अजून येथे वावर असणाऱ्या माकडांना पकडण्यासाठी 下या载 सोसायटीत पिंजरे लावण्यात आले आहेत.
शिवसेना 下विधीमंडळ载 मुख्य प्रतोद,स्थानिक आमदार,माजी महापौर सुनील प्रभू यांनी 下देखिल载
येथील धुमाकूळ घालणाऱ्या माकडांना जेरबंद करा अशी मागणी 下वन载 विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती.तर दैनिक लोकमतच्या दि,4 फेब्रुवारीच्या अंकात 下या载 संदर्भात वृत्त दिले होते.
下या载 तत्पर कारवाईबद्दल आणि केलेल्या सहकार्याबद्दल
श्री समर्थ फेडरेशनचे सुनील थळे, प्रकाश येझरे
खजिनदार किशोर 下दाबेलकर载 आणि पदाधिकारी 下अय्यपा载 रेड्डी यांनी रेंज 下वन载 विभाग अधिकारी संतोष कंक, राउंड ऑफिसर 下एन.载 下एन.载 माने, मानव अभ्यास संघाचे 下(एनजोओ载 ) सुनील कदम याचे आभार मानले आहेत.
------------*********----------------