मुंबई : बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमातर्फे वीजपुरवठा खंडित झाल्यास पुरवठा सुरू करण्यासाठी पुन:स्थापना केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. घर किंवा संपूर्ण इमारत, वस्तीमधील विद्युत पुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांना विद्युत पुरवठा फ्यूज कंट्रोल आणि फॉल्ट कंट्रोल यांच्याशी संपर्क साधून तक्रार नोंदविता येणार आहे. त्यासाठी बेस्ट उपक्रमाने विविध ठिकाणी विद्युत पुरवठा पुन:स्थापना केंद्रे स्थापन केली असून त्यांचे संपर्क क्रमांकही घोषित केले आहेत.वैयक्तिक वीजग्राहकांनी विद्युत पुरवठा खंडित झाल्यास संबंधित फ्यूज कंट्रोलला संपर्क साधवा. मात्र, जर संपूर्ण इमारत किंवा एकाद्या वस्तीत विद्युत पुरवठा खंडित झाल्यास फॉल्ट कंट्रोलला संपर्क साधवा, असे बेस्टने म्हटले आहे. फ्यूज कंट्रोल आणि फॉल्ट कंट्रोल येथील दूरध्वनी सतत व्यस्त असल्यामुळे काही वीजग्राहकांना ८ आणि ९ जून च्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध भागांतील खंडित विद्युत पुरवठ्याच्या तक्रारी नोंदविता न आल्याबद्दल काही वीजग्राहकांनी कळविले होते. त्यामुळे आता प्रत्येक केंद्राला दोन भ्रमणध्वनी यंत्रे पुरविण्यात आली आहेत.जे वीजग्राहक फ्यूज कंट्रोलकिंवा फॉल्ट कंट्रोल येथीलदूरध्वनीवर संपर्क साधू शकतनाहीत; त्यांना व्हॉट्सअॅप, एसएमएस किंवा मिस कॉलद्वारेही तक्रारनोंदवता येणार आहे. त्यानंतर कंट्रोल केंद्राचे कर्मचारी संबंधित तक्रारदाराला कॉल करून त्याची तक्रार नोंदवून घेणार आहेत.>विविध ठिकाणी स्थापित केलेल्या विद्युत पुरवठा पुन:स्थापना केंद्रांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे -दादर फ्यूज कंट्रोल विभागपरेल, शिवडी, आचार्य दोंदे मार्ग उत्तर, माटुंगा पूर्व, वडाळा अॅण्टॉप हिल, सायन, धारावीदूरध्वनी नंबर २४१२४२४२, २४१२४९१३, २४१२४६७३व्हॉट्सअॅप मोबाइल नंबर ८८२८८४७५६३एसएमएस नंबर ८८२८८७१६४८माहीम फ्यूज कंट्रोल विभागशीतलादेवी मंदिर, धारावी, एस.व्ही.एस. मार्ग, माटुंगा पश्चिम, कोहिनूर मिल, टिळक ब्रिजची डावी बाजूदूरध्वनी नंबर २४४४४२४२, २४४६१६३४व्हॉट्सअॅप नंबर ८८२८८७१६५७एसएमएस नंबर ८८२८८७१६४४सुपारी बाग फ्यूज कंट्रोल विभागआचार्य दोंदे मार्ग एल्फिन्स्टन पूर्व, शिरोडकर मंडई पदपथ, शिवडी स्टेशन पूर्व, बोर्जेस रोड, माझगाव, मध्य मुंबई पूर्व, लालबाग, काळाचौकी, भायखळादूरध्वनी नंबर २४११४२४२व्हॉट्सअॅप नंबर ८८२८८७१६४१एसएमएस नंबर ८८२८८७१६५५वरळी फ्यूजकंट्रोल विभागप्रभादेवी ताडदेव, एन.एम. जोशी मार्ग, वरळी, शिवाजी पार्क पूर्वकडील भाग, हाजीअली, लोअर परळ पश्चिमदूरध्वनी नंबर -२४९५४२४२, २४९५३३६३व्हॉट्सअॅप नंबर - ८८२८८४७५६७एसएमएस नंबर ८८२८८७१६४५पाठकवाडी फ्यूज कंट्रोल विभागगिरगाव, काळबादेवी भेंडी बाजारदूरध्वनी नंबर २२०८४२४२, २२०६६३५१व्हॉट्सअॅप नंबर ८८२८८४७५६५एसएमएस नंबर ८८२८८७१६५३ताडदेव फ्यूज कंट्रोल विभागमध्य मुंबई, नागपाडा, जे.जे. हॉस्पिटल, आॅपेरा हाउस, नेपियन्सी रोड, बीच कँडी हॉस्पिटल, महालक्ष्मी, हाजीअली, ताडदेव पांडे कंपाउंड या ठिकाणांचा समावेश आहे.दूरध्वनी नंबर २३०९४२४२,२३०१८१६९, २३०९९६८६व्हॉट्सअॅप नंबर ८८२८८७१६४७एसएमएस नंबर८८२८८४७५६६>कुलाबा फ्यूजकंट्रोल विभागबॅकबे, नरिमन पॉइंट, हुतात्मा चौक, फोर्टदूरध्वनी नंबर २२१८४२४२, २२१८२७०९, २२१६२६४८व्हॉट्सअॅप नंबर ८८२८८७१६४९एसएमएस नंबर ८८२८८७१६४३>मस्जिद फ्यूज कंट्रोल विभागमस्जिद बंदर,माझगावदूरध्वनी नंबर २३४७४२४२, २३४५४२९७व्हॉट्सअॅप नंबर ८८२८८७१६५०एसएमएस नंबर८८२८८७१६४६>धारावी फ्यूज कंट्रोल विभागधारावी, कटारिया ब्रिजमोबाइल नंबर ९०२९०११४८२, ९०२९०११३६९व्हॉट्सअॅप मोबाइल नंबर ८८२८८७१६५९एसएमएस नंबर ८८२८८७१६६०
वीज खंडित झाल्यास ‘नो टेन्शन’, वीज ग्राहकांसाठी बेस्टचे नवे संपर्क क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 2:17 AM