मंत्रालयाबाहेर पुन्हा एकदा शेतक-याचा आत्मदहनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 02:18 PM2018-03-23T14:18:54+5:302018-03-23T14:18:54+5:30

मंत्रालयाबाहेर पुन्हा एकदा शेतक-याचा आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. अंगावर रॉकेल ओतून घेतलं पेटवून घेणा-या शेतक-याला मरिन ड्राइव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Once again outside the ministry, farmer's self-interest attempt | मंत्रालयाबाहेर पुन्हा एकदा शेतक-याचा आत्मदहनाचा प्रयत्न

मंत्रालयाबाहेर पुन्हा एकदा शेतक-याचा आत्मदहनाचा प्रयत्न

googlenewsNext

मुंबई- मंत्रालयाबाहेर पुन्हा एकदा शेतक-याचा आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. अंगावर रॉकेल ओतून घेतलं पेटवून घेणा-या शेतक-याला मरिन ड्राइव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गुलाब शिंगारे असं या व्यक्तीचं नाव असून, तो एक शेतकरी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 56 वर्षीय शेतकर्‍याने शुक्रवारी दुपारी 1 वाजून 20 मिनिटाला अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. सुरक्षारक्षकांनी तात्काळ परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्यांना लागलीच ताब्यात घेतलं. गुलाब मारुती शिंगारी असे आत्मदहनाचा प्रयत्न करणार्‍या शेतकर्‍याचे नाव असून, ते बीड जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. 

Web Title: Once again outside the ministry, farmer's self-interest attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.