मुंबई- राज्यातील उद्योगधंदे बंद पडत असून, बेरोजगारी वाढत आहे. सेवा परीक्षेच्या एक लाख जागा आजही रिक्त आहेत, परंतु सरकार त्या जाणीवपूर्वक भरत नाही. सरकारच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात एक लाख युवकांचा धडक मोर्चा मंत्रालयावर काढला जाईल, असा इशारा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी दिला आहे.
एक लाख युवक मंत्रालयावर धडकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 05:45 IST