केवळ 20 टक्केच जलसाठा वाढला
By admin | Published: July 23, 2014 03:58 AM2014-07-23T03:58:02+5:302014-07-23T03:58:02+5:30
मुंबईत पावसाने क्षणभर विश्रंती घेतली, तरी तलाव क्षेत्रत रिमङिाम सरी सुरू आहेत़ त्यामुळे जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात जलसाठा अडीच लाख लीटर्पयत वाढला आह़े
Next
>मुंबई : मुंबईत पावसाने क्षणभर विश्रंती घेतली, तरी तलाव क्षेत्रत रिमङिाम सरी सुरू आहेत़ त्यामुळे जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात जलसाठा अडीच लाख लीटर्पयत वाढला आह़े मात्र अद्याप हा साठा वर्षभर पाण्याच्या आवश्यकतेपेक्षा 2क् टक्केच असल्याने मुंबईवर पाणीसंकट कायम आह़े
मुंबईला पाणीपुरवठा करणा:या तलावांमधील जलसाठा खालावल्यामुळे 2 जुलैपासून मुंबईत 2क् टक्के पाणीकपात लागू आह़े आवश्यकतेपेक्षा जलसाठा कमीच असल्याने उद्योग क्षेत्रंचा पाणीपुरवठा 5क् टक्के कमी करण्यात आला़ गेल्या काही दिवसांमध्ये तलाव क्षेत्रत चांगलाच पाऊस पडू लागला आह़े यामुळे जलसाठा वाढू लागल्यामुळे मुंबईसाठी आशेची किरणो दिसू लागली आहेत़ मात्र वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहण्याकरिता तलावांमध्ये 13 दशलक्ष लीटर जलसाठय़ाची आवश्यकता आह़े या जलसाठय़ाने वाढीव पाणीकपात टाळली तरी जलसंकट अद्याप टळलेले नाही़
4वर्षभर मुंबईत पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात तलावांमध्ये 13 दशलक्ष लीटर पाणीसाठा असणो आवश्यक आह़े
4गतवर्षी तलावांमध्ये आजच्या घडीला दहा लाख 32 हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा होता़ मात्र यंदा हा साठा केवळ दोन लाख 51 हजार दशलक्ष लीटर आह़े