Join us

पहिल्या टप्प्यातील 97 पैकी 36 जण कोट्यधीश, तर दोघांकडे रुपयाही नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 12:31 PM

एकूण ९७ उमेदवार रिंगणात असून, त्यापैकी ३६ कोट्यधीश आहेत, तर दोन उमेदवारांकडे एकही रुपया नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क,

मुंबई : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी राज्यांतील पाच जिल्ह्यांमध्ये १९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यात नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदारसंघांचा समावेश आहे. एकूण ९७ उमेदवार रिंगणात असून, त्यापैकी ३६ कोट्यधीश आहेत, तर दोन उमेदवारांकडे एकही रुपया नाही.

टॉप ३ श्रीमंत उमेदवार

प्रतिभा धानोरकरचंद्रपूर, काॅंग्रेस

सुनील मेंढेभंडारा-गोंदिया, भाजप

नितीन गडकरीनागपूर, भाजप

 

टॅग्स :चंद्रपूरलोकसभा निवडणूक २०२४निवडणूककाँग्रेस