‘प्लॅटफॉर्म तिकीट’ विक्री आठ दिवस बंद ठेवणार; महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचा निर्णय By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 5:42 AMप्रवास सुलभ व्हावा, यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरजा असलेल्यांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे.‘प्लॅटफॉर्म तिकीट’ विक्री आठ दिवस बंद ठेवणार; महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचा निर्णय आणखी वाचा Subscribe to Notifications