ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - अंतराळात अजून एक मोठी कामगिरी करण्याच्या प्रयत्नात मानव उतरला आहे. परंतू आताची ही कामगिरी कोणत्याही शोधमोहिमेची नसून चक्क पॉर्न फिल्म बनविण्याची आहे.
ब्रिटनमधील द इंडिपेंडेंट या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, येत्या वर्षात म्हणजेच २०१६ मध्ये पॉर्न फिल्म बनविण्याचे मिशन हाती घेण्यात येणार असून यासाठी पॉर्न इंडस्ट्रीतील एक नामांकित असलेली पॉर्नहब ही कंपनी यासाठी लागणारा सर्व खर्च उचलणार आहे. दरम्यान ही पॉर्न फिल्म बनविण्यासाठी क्राउडफंडिंगच्या माध्यमातून जवळ-जवऴ २२ कोटींची जमवाजमव करण्यास सुरुवातही केली आहे. येणारा खर्च जरी मोठा असला तरी अशी फिल्म बनविण्यासाठी वर्षभरात पॉर्नहबतर्फे दाखविण्यात येणा-या इतर फिल्मच्या माध्यमातून हे टारगेट पूर्ण करता येईल अशी, आशा कंपनीने व्यक्त केली आहे.
आत्तापर्यंत अंतराळात मानवाने सेक्ससंबंधी कोणतेही प्रयोग केले नाहीत. त्यामुळे विज्ञानाविषयी आमचा आदर असून अंतराळात सेक्स करुन पाहणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे पॉर्नहबने सांगितले. तसेच, झिरो ग्रैविटीमध्ये कशाप्रकारे या पॉर्न फिल्मचे चित्रीकरण करण्यात येणार आहे, हे आम्हाला पाहायला आणि जगभरातील अनेकांना दाखविण्यास आवडेल असेही म्हटले आहे