नवी मुंबई : मसाज पार्लरमध्ये ग्राहकांकडून ज्यादा पैसे घेवून महिला कामगारांकडून विभत्स वर्तन करुन घेतले जायचे. याप्रकरणी पार्लर मालकिणीसह मॅनेजरला अटक केली असून दोन महिलांची सुटका करण्यात आली. खारघर सेक्टर ७ येथील ग्रेसफुल टच मसाज पार्लरमध्ये अनैतिक कृत्याची माहिती मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली . त्यानुसार वरिष्ठ निरिक्षक आनंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक संजय क्षिरसागर यांच्या पथकाने सापळा रचला. ृ(प्रतिनिधी)
खारघरमध्ये मसाज पार्लरवर छापा
By admin | Published: October 12, 2016 5:11 AM