मध्य रेल्वेसाठी ४८३० कोटींची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:07 AM2021-02-07T04:07:19+5:302021-02-07T04:07:19+5:30

मुंबई : केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. मध्य रेल्वेसाठी एकूण प्रस्तावित रु. ७,७१५ ...

Provision of Rs. 4830 crore for Central Railway | मध्य रेल्वेसाठी ४८३० कोटींची तरतूद

मध्य रेल्वेसाठी ४८३० कोटींची तरतूद

googlenewsNext

मुंबई : केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. मध्य रेल्वेसाठी एकूण प्रस्तावित रु. ७,७१५ कोटी तर योजनेचा निव्वळ आराखडा २०२१-२२ रु.४८३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

वाहतूक सुविधा - मुख्य आराखडा

लोकमान्य टिळक टर्मिनस - कोचिंग सुविधा वाढविणे -१० कोटी

- पनवेल - कळंबोली कोचिंग टर्मिनस (फेज -१) (चरण-१) १० कोटी.

- हडपसर - सॅटेलाइट (दुय्यम) टर्मिनल म्हणून विकास - ८.३६ कोटी.

- अजनी – सॅटेलाइट (दुय्यम) टर्मिनल म्हणून विकास - ४.२५ कोटी.

- पुणे - २४/२६ डब्यांसाठी फलाटांचा विस्तार आणि डीडीएस हटविणेसाठी - १३ कोटी.

आरओबी आरयूबी - मुख्य आराखडा

- विक्रोळी - लेव्हल क्रॉसिंग क्र. १४-सी च्या जागी रोड ओव्हर ब्रिज -१० कोटी.

- कल्याण - लेव्हल क्रॉसिंग क्र. ४७ / बी च्या जागी रोड ओव्हर ब्रिज - ३ कोटी.

- दिवा - रेल्वे क्रॉसिंग क्र. २९ सीच्या जागी रोड ओव्हर ब्रिज - १० कोटी.

- जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट-जसई - लेव्हल क्रॉसिंग क्र.२ च्या ऐवजी रोड ओव्हर ब्रिज-३ कोटी.

- दिवा-पनवेल - लेव्हल क्रॉसिंग क्र. ६ च्या जागी रोड ओव्हर ब्रिज - ३ कोटी.

- दिवा-वसई - लेव्हल क्रॉसिंग क्र. ४ च्या जागी रोड ओव्हर ब्रिज - ३ कोटी.

- दिवा-वसई - लेव्हल क्रॉसिंग क्र. ८ च्या जागी रोड ओव्हर ब्रिज - ३ कोटी.

- जसई-जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट - लेव्हल क्रॉसिंग क्र.३ च्या जागी रोड ओव्हर ब्रिज- ३ कोटी.

- दिवा-वसई - लेव्हल क्रॉसिंग क्र. ६च्या जागी रोड ओव्हर ब्रिज- ३ कोटी.

- विद्युत - मुख्य आराखड्यामध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर एस्केलेटरची तरतूद (११५)- ५०.१६ कोटी.

महानगर परिवहन प्रकल्प.

- बेलापूर-सीवूड-उरण - विद्युतीकृत दुहेरी मार्ग - रु. २० कोटी.

- मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (फेज -२)- २०० कोटी.

- मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (फेज -३)- रु. ३०० कोटी.

- मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (फेज-३ ए) -१५० कोटी.

- एकूण रु. ६७०.८० कोटी

Web Title: Provision of Rs. 4830 crore for Central Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.