भाभांचा बंगला वाचवण्यासाठी जनहित याचिका

By admin | Published: June 15, 2014 01:44 AM2014-06-15T01:44:04+5:302014-06-15T01:44:04+5:30

भारतीय अणु संशोधनाचे जनक डॉ़ होमी जहांगीर भाभा यांचा मलबार हिल येथील बंगल्याचा लिलाव न करता ही वास्तू हेरिटेज म्हणून घोषित करावा

Public interest litigation to save Bhabha's bungalow | भाभांचा बंगला वाचवण्यासाठी जनहित याचिका

भाभांचा बंगला वाचवण्यासाठी जनहित याचिका

Next

मुंबई : भारतीय अणु संशोधनाचे जनक डॉ़ होमी जहांगीर भाभा यांचा मलबार हिल येथील बंगल्याचा लिलाव न करता ही वास्तू हेरिटेज म्हणून घोषित करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे़
अणुऊर्जा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मोतीराम वरळीकर व इतरांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे़ न्यायालय यावर काय आदेश देणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे़ यावर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Public interest litigation to save Bhabha's bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.