लोकमत इफेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:24 AM2020-12-14T04:24:05+5:302020-12-14T04:24:05+5:30

माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांचे पालिका प्रशासनाला निर्देश लोकमत इफेक्ट गोराईकरांना आरोग्य सुविधा पुरवा माजी आरोग्य मंत्री 下下डॉ.载载 ...

Referendum effect | लोकमत इफेक्ट

लोकमत इफेक्ट

Next

माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांचे पालिका प्रशासनाला निर्देश

लोकमत इफेक्ट

गोराईकरांना आरोग्य सुविधा पुरवा

माजी आरोग्य मंत्री 下下डॉ.载载 दीपक सावंत यांचे 下下पालिका载载 प्रशासनाला निर्देश

मनोहर कुंभेजकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : 下下बोरिवली载载 下下खाडीपलीकडे载载 असलेल्या 下下गोराई载载 व लगतच्या 下下कुलवेम载载 व मनोरी 下下या载载 सुमारे 下下१८०००载载 लोकसंख्येच्या गावांना स्वातंत्र्याच्या 下下७३载载 वर्षांनंतर आरोग्य,शिक्षण,पाणी 下下या载载 मूलभूत सुविधा 下下नाही.याभागाकडे载载 下下ना载载 下下पालिकेने载载 लक्ष दिले 下下ना载载 शासनाने लक्ष दिले नाही.

राज्यातील आदिवासी 下下बांधवांसाठी载载 काम करणाऱ्या अभिषेक सामाजिक व शिक्षण संस्थेच्या 下下अध्यक्षा载载 下下सुनीता载载 下下नागरे载载 व 下下गोराई载载 下下रिसोर्ट载载 असोसिएशनचे अध्यक्ष 下下जोरम载载 राजा कोळी यांनी येथील 下下गोराई载载 गावातील 下下आणि载载 आदिवासी 下下पाड्यातील载载 下下समस्यांवर载载 प्रकाशझोत टाकला होता. 下下या载载 संदर्भात लोकमत 下下ऑनलाईन载载 व 下下लोकमतच्या载载 ८ डिसेंबरच्या अंकात 下下या载载 संदर्भात सविस्तर वृत्त दिले होते.

下下लोकमतच्या载载 下下वृत्ताची载载 下下दखल载载 घेऊन राज्याचे माजी आरोग्य मंत्री 下下डॉ.दीपक载载 सावंत यांनी नुकतीच 下下गोराई载载 गावाला 下下भेट载载 दिली.

下下गोराई载载 下下मच्छिमार载载 सहकारी सोसायटीत झालेल्या बैठकीत फादर एडवर्ड जसिंतो, 下下जोजफ载载 下下कोलासो载载 यांनी येथील 下下असुविधांचा载载 下下पाढाच载载 下下डॉ.दीपक载载 सावंत यांच्याकडे मांडला.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील 下下गोराई载载 व लगतच्या 下下कुलवेम载载 व मनोरी 下下ही载载 तीन गावे मूलभूत व आरोग्य सुविधांपासून वंचित ठेवले 下下आहे.आजही载载 येथे सुसज्ज हॉस्पिटल नाही,ऍम्ब्युलन्सची व 下下बाळांतपणाची载载 व 下下डायलिसिसची载载 सुविधा नाही. 下下जर载载 下下इमरजन्सीत载载 कोणतीही आरोग्य समस्या उद्भवल्यास येथील नागरिकांना 下下बोरिवलीला载载 下下२०载载 下下ते载载 下下२५载载 किमी वळसा घालून जावे लागते. यामध्ये नागरिकांचा प्राण गेल्याच्या घटना घडल्या 下下आहेत.गोराई载载 गावात पालिकेचा दवाखाना 下下आहे.सदर载载 दवाखाना सकाळी 下下१०载载 下下ते载载 दुपारी ४ पर्यंत सुरू 下下असतो.त्यानंतर载载 下下जर载载 आरोग्य समस्या उद्भवल्यास डॉक्टर नसल्याने 下下औषध载载 उपचार होत नाही.त्यामुळे येथे 下下२४载载 तास 下下डॉक्टरची载载 नितांत गरज आहे. येथे 下下५०载载 下下बेडचे载载 सुसज्ज हॉस्पिटल बांधण्याची मागणी त्यांनी केली.

येथील पालिकेचा 下下दवाखान्याची载载 जागा 下下सीआरझेड载载 मध्ये 下下मोडत载载 असल्याने दुरुस्ती करता येत नाही. पावसाळ्यात येथे पाणी तुंबत,त्यामुळे 下下सदर载载 वास्तूची दुरुस्ती करणे गरजेचे आहे अशी माहिती येथील डॉक्टरांनी 下下डॉ.सावंत载载 यांना दिली.

पालिकेचा 下下२०३४载载 च्या नव्या 下下डीपीत载载 येथील 下下कोळीवाडे载载 अधोरेखित केले नाही. येथील नागरिकांना पाणी जोडणी 下下हवी载载 下下असेल载载 下下आणि载载 下下घर载载 बांधणी करायची 下下असेल载载 下下तर载载 下下पालिका载载 पुरावा मागते. येथे कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने पाण्याची जोडणी 下下ही载载 मनोरी ऐवजी 下下बोरिवलीतून载载 देण्याची मागणी फादर एडवर्ड जसिंतो, 下下जोजफ载载 下下कोलासो载载 यांनी केली. येथील 下下सहा载载 आदिवासी 下下पाड्यांतील载载 नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाही. आम्हाला 下下सी载载 下下आरझेड载载 कायद्याचा बडगा दाखवला जातो मात्र येथील वसलेल्या 下下एसेलवर्ल्ड载载 व 下下पागोडाला载载 मात्र सर्व सुविधा दिल्या जातात असा आरोप त्यांनी केला.

下下गोराई载载 गावात 下下१०载载 下下वी载载 पर्यंत 下下तर载载 मनोरी गावात चौथी पर्यंत शाळा आहे. येथे 下下लॉ载载 下下कॉलेजसाठी载载 下下भूखंड载载 राखीव होता. मात्र कॉलेज काही झाले नाही. येथें महाविद्यालयाची नितांत गरज आहे.

याप्रकरणी 下下डॉ.दीपक载载 सावंत यांनी येथे 下下पालिका载载 प्रशासन व राज्य सरकारने पुढाकार घेऊन 下下२४载载 तास 下下ऍम्ब्युलन्सची载载 सुविधा उपलब्ध करून द्यावी, नागरिकांना आरोग्य सुविधा व महिलांना बाळंतपणाची सुविधा मिळण्यासाठी 下下२४载载 तास डॉक्टर व सहाय्यक 下下मेड载载 下下नर्सची载载 सुविधा उपलब्ध करून द्यावी,येथे 下下डायलिसिसची载载 सुविधा 下下तसेच载载 सुसज्ज हॉस्पिटलची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 下下आपण载载 येथील 下下समस्यांचा载载 अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे पर्यटन मंत्री व 下下उपनगरचे载载 पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे सादर करणार असल्याचे त्यांनी 下下लोकमतला载载 सांगितले.

------*-*******************

Web Title: Referendum effect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.