शाळा बंद तरी शिक्षण सुरू! शाळा, शिक्षक आणि पालकांचा गौरव!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 07:18 AM2020-09-05T07:18:14+5:302020-09-05T07:18:25+5:30
अचानक बदललेल्या वास्तवाने गोंधळलेली मुले, चाचपडणारे शिक्षक आणि हैराण पालकांसाठी विशेष दिलासा ठरलेल्या या उपक्रमात सहभागी झालेल्या शिक्षक-पालकांमधून विशेष उल्लेखनीय प्रयत्नांना ‘युनिसेफ’च्यावतीने विशेष पत्राने गौरवण्यात येणार आहे.
मुंबई : कोरोना संक्रमणाच्या आपत्तीकाळात शाळा बंद असताना वेगवेगळे मार्ग वापरून मुलांपर्यंत शिक्षण पोचवण्यासाठी धडपडणारे शिक्षक आणि घरी बसून आॅनलाईन शिक्षणाशी जुळवून घेणाऱ्या मुलांना मदत करणारे पालक यांच्या प्रयत्नांची विशेष दखल घेणारा ‘ऊर्जा’ हा उपक्रम ‘लोकमत’च्या वतीने दिनांक १५ जूनपासून चालवण्यात आला . या उपक्रमामध्ये ‘युनिसेफ’चा विशेष सहभाग होता.
अचानक बदललेल्या वास्तवाने गोंधळलेली मुले, चाचपडणारे शिक्षक आणि हैराण पालकांसाठी विशेष दिलासा ठरलेल्या या उपक्रमात सहभागी झालेल्या शिक्षक-पालकांमधून विशेष उल्लेखनीय प्रयत्नांना ‘युनिसेफ’च्यावतीने विशेष पत्राने गौरवण्यात येणार आहे. या गौरवासाठी पात्र ठरलेल्या शाळा, शिक्षक आणि पालकांची नावे यासोबत जाहीर करण्यात येत आहेत. या सर्वांनी आपले संपर्क क्रमांक urja@lokmat.com या ईमेल पत्त्यावर पाठवावेत!
कोरोना महामारीला रोखण्यासाठी लॉॅकडाऊन जाहीर झाला आणि राज्यातील शाळाही बंद झाल्या. परंतु अनेक शाळांनी उपक्रमशीलता दाखवत शाळाच थेट विद्यार्थ्यांच्या दारात थाटली. त्यामुळे पारावर भरलेली शाळा, असे दृश्य ठिकठिकाणी पहायला मिळाले.
गौरवासाठी पात्र ठरलेल्या पालकांची नावे!
शिल्पा दातार जोशी, नाशिक । अपूर्वा वैद्य, नाशिक
स्मिता पाटील, पुणे । सुवर्णा पाखरे, औरंगाबाद
भाऊसाहेब आहेर, पुणे । लक्ष्मण धांड, नाशिक
शुभांगी चेतन । मोहिनी घारपुरे देशमुख, नागपूर
रागिणी चंदनसे, औरंगाबाद । डॉ. पल्लवी कुलकर्णी
भारती ठाकरे लुंगे, नागपूर
सर्व उपक्रमशील
शाळा, शिक्षकांची नावे
१) नारायण शिंदे, जि. प. प्राथमिक शाळा, कळंबस्ते, जि. रत्नागिरी
२) प्रवीणक्षीरसागर
जि. प. प्राथमिक शाळा, जि. सातारा
३) बालाजी जाधव, जि. प. शाळा, विजयनगर, माण, जि. सातारा
४) अमोल हंकारे,
जि. प. शाळा, खोतवस्ती, सांगली.
५) मुबारक सय्यद, जि. प. खराशी, जि. गोंदिया.
६) एकनाथ पवार,
जि. प. शाळा, बोरीमजरा, जि. नागपूर
७) शीतल झरेकर, प्रवरासंगम
प्राथमिक शाळा, प्रवरानगर, अहमदनगर
८) तानाजी माने,
शरदचंद्र पवार प्रशाला, सोलापूर
९) दिलीप नरशी गावित
१०) भाग्येश्वर भुतेकर, माध्यमिक विद्यालय,
बनेवाडी, जि. औरंगाबाद
११) कल्याण भागवत, जि. प. शाळा,
मोरेवाडी, ता. माण,सातारा
१२) रोहिणी लोखंडे,
जि. प. नांदूर शाळा ता. दौंड
१३) अरूणा पवार, अचांडे तांडा, जिल्हा धुळे
१४) बाळासाहेब बोराडे, विद्यार्थी मार्गदर्शन केंद्र ,
राजूर, जि. जालना
१५) वरूणाक्षी आंद्रे, जि. प. शाळा,
शिशुपाड, डहाणू
१६) प्रदीप देवरे, जि. प. शाळा बोकडदरे,
जि. नाशिक
१७) अंजली गोडसे, जि. प.शाळा, बिरामणेवाडी,जि. सातारा.
१८) रणजितसिंह डिसले
१९) आनंद निकेतन शाळा, नाशिक
२०) मंगला आहेर गावडे
महात्मा विद्यालय, भोसरी
२१) पी.व्ही म्हैसनवाड,
दहीफळ शाळा, भोंगणे, जि. जालना
२२) प्रकाश चव्हाण, जि. प. शाळा करंजवण,
दिंडोरी, जि. नाशिक
२३) ध्रुवास राठोड, शासकीय निवास शाळा,
चाळीसगाव
२४) अनिल चव्हाण, बोराखेडी,
ता.मोताळा, जि. बुलढाणा
२५) जिभाऊ निकम, जि. प. शाळा भेंडी,
कळवण, नाशिक
२६) राजन गरूड, कर्दळ शाळा
जिल्हा परिषद, जालना
२७) अंबिके गुरूजी, नेणवली शाळा,
नेणवली,जि. रायगड
२८) कल्पना घाडगे, जि.प. अरण शाळा, सोलापूर
२९) अमोल पाटील, कल्याण
३०) कुंदा बच्छाव,
मनपा शाळा क्रमांक १८, नाशिक
३१) विजयकुमार वसंतपुरे, आंदेवाडी जि.
प.शाळा. ता. अक्कलकोट, जि. सोलापूर
३२) राजेश कोगदे, जि. प.मराठीशाळा,
हिंगणा जि. बुलढाणा
३३) जि. प.प्राथमिक शाळा,
पालंदूर, ता. लाखनी, जि. भंडारा
३४) नामदेव शालिग्राम महाजन, जि. प.शाळा,
ता. मोंढाळा, जि. भुसावळ
३५) जि. प. शाळा, सिलेगाव केंद्र,
गणखैरा, जि. गोंदिया
३६) जि. प. शाळा, दत्तवाडी,
ता. सोयगाव, औरंगाबाद
३७) संतोष मुसळे, जालना