१५ ऑगस्टला दादरमध्ये सिरीयल ब्लास्ट; हॉक्स कॉल करणाऱ्याला अटक 

By गौरी टेंबकर | Published: August 14, 2023 10:53 AM2023-08-14T10:53:23+5:302023-08-14T10:53:31+5:30

मुंबई: वांद्रे पूर्व च्या सायबर डेस्क वर १९०३ या हेल्पलाइनवर १२ ऑगस्ट रोजी दुपारी १.०८ ते ३.२५ च्या दरम्यान ...

Serial blasts in Dadar on August 15; Hoax caller arrested | १५ ऑगस्टला दादरमध्ये सिरीयल ब्लास्ट; हॉक्स कॉल करणाऱ्याला अटक 

१५ ऑगस्टला दादरमध्ये सिरीयल ब्लास्ट; हॉक्स कॉल करणाऱ्याला अटक 

googlenewsNext

मुंबई: वांद्रे पूर्व च्या सायबर डेस्क वर १९०३ या हेल्पलाइनवर १२ ऑगस्ट रोजी दुपारी १.०८ ते ३.२५ च्या दरम्यान मोबाईल क्रमांक ९७६३७४०१९२ यावरून अनोळखी समाने फोन करत १५ ऑगस्ट रोजी मुंबईच्या दादर मध्ये स्पोर्ट होईल असे सांगितले.

हा कॉल अभिजीत राऊत या पोलीस हवालदाराने रिसिव्ह केला. त्यानंतर याबाबत ची माहिती सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कुलथे यांना देत बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र असा कोणताही प्रकार सध्या आढळलेला नसल्याचे तपास अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. दरम्यान याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असल्याचे परिमंडळ ८ चे पोलीस उपयुक्त दीक्षित गेडाम यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.

Web Title: Serial blasts in Dadar on August 15; Hoax caller arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.