शरद पवार आज ईडीच्या कार्यालयात; दक्षिण मुंबईच्या काही परिसरात जमावबंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 06:37 AM2019-09-27T06:37:57+5:302019-09-27T06:39:58+5:30

सुरक्षेच्या कारणास्तव कलम १४४ लागू

Sharad Pawar to visit ED office in Mumbai today section 144 imposed | शरद पवार आज ईडीच्या कार्यालयात; दक्षिण मुंबईच्या काही परिसरात जमावबंदी

शरद पवार आज ईडीच्या कार्यालयात; दक्षिण मुंबईच्या काही परिसरात जमावबंदी

Next

मुंबई : राज्य मध्यवर्ती सहकारी शिखर बॅँकेच्या कथित कर्ज घोटाळ्यात संशयित आरोपी म्हणून नाव दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत:हून ईडी कार्यालयात हजर राहून आपल्यावरील आरोपाचा खुलासा करण्याची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर बॅलार्ड इस्टेट येथील ईडी कार्यालयाजवळ सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी १४४ कलमान्वये जमावबंदी लागू केली आहे.

Web Title: Sharad Pawar to visit ED office in Mumbai today section 144 imposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.