Join us

मुंबईच्या दुरवस्थेला शिवसेना-भाजपाच जबाबदार - संजय निरुपम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2017 3:01 PM

मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची मंगळवारी दाणादाण उडाली. मुंबईची दुरवस्था होण्याला पूर्णतः शिवसेना-भाजपाच जबाबदार आहेत, असा आरोप काँग्रेसचे संजय निरुपम यांनी केला आहे.

मुंबई, मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची मंगळवारी दाणादाण उडाली. मुंबईची दुरवस्था होण्याला पूर्णतः शिवसेना-भाजपाच जबाबदार आहेत, असा आरोप काँग्रेसचे संजय निरुपम यांनी केला आहे. त्यामुळे याची नैतिक जबाबदारी मुंबई महापालिकेनं घ्यावी, असेही ते म्हणाले आहेत. लोकमतला दिलेल्या Exclusive प्रतिक्रियेत त्यांनी मुंबई मनपातील सत्ताधा-यांना टार्गेट केले आहे.  शिवाय, मुंबई मनपा आयुक्तांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.  

टॅग्स :मुंबईत पावसाचा हाहाकार