शिवभोजन योजना २६ जानेवारीपासून

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 05:58 AM2020-01-10T05:58:00+5:302020-01-10T05:58:05+5:30

राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याच्या योजनेचा शुभारंभ येत्या २६ जानेवारी रोजी होईल

Shivbhojan Yojana from 26th January | शिवभोजन योजना २६ जानेवारीपासून

शिवभोजन योजना २६ जानेवारीपासून

Next

मुंबई : राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याच्या योजनेचा शुभारंभ येत्या २६ जानेवारी रोजी होईल, अशी माहिती अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी दिली. ते आढावा बैठकीत बोलत होते.
सार्वजनिक वितरणासाठी आवश्यक असलेली साठवणूक क्षमता आधुनिक व सक्षम केली जाईल. प्रत्येक शिधापत्रिकेत, महिला सक्षमीकरणासाठी शिधापत्रिका कुटुंब प्रमुख म्हणून कुटुंबातील ज्येष्ठ महिला सदस्याची निवड करणार आहे.

Web Title: Shivbhojan Yojana from 26th January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.