Join us

कुर्ल्यात बसने चिरडलेल्या महिलेच्या हातातून काढल्या सोन्याच्या बांगड्या; पोलिसांकडून शोध सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 9:49 AM

कुर्ला बस अपघातानंतर मृत महिलेच्या हातातून सोन्याच्या बांगड्या काढल्या जात असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

टॅग्स :कुर्लाबेस्टअपघातमुंबई पोलीस