थोडक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:24 AM2020-12-12T04:24:35+5:302020-12-12T04:24:35+5:30

मुंबई : गोवंडी येथील इंदिरानगर परिसरात मजिदुनिसा नाझिम खान (४५) यांच्यावर तीन आरोपींनी डोक्यावर तलवारीने वार केले. यात ते ...

In short | थोडक्यात

थोडक्यात

Next

मुंबई : गोवंडी येथील इंदिरानगर परिसरात मजिदुनिसा नाझिम खान (४५) यांच्यावर तीन आरोपींनी डोक्यावर तलवारीने वार केले. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

...

दुचाकीला धक्का दिल्याच्या रागात हल्ला

मुंबई : दुचाकीला धक्का लागल्याच्या रागात मन्सूर शाह (३६) यांना मारहाण केल्याची घटना गोरेगाव परिसरात बुधवारी घडली. या प्रकरणी बांगुरनगर पोलिसांनी एकाला अटक केली असून, अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.

...

मालाडमध्ये अल्पवयीन मैत्रिणी बेपत्ता

मुंबई : मैत्रिणीकडे जाते सांगून दोन अल्पवयीन मैत्रिणी बेपत्ता झाल्याप्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात गेल्या आठवड्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्या १३ आणि १४ वर्षांच्या आहेत. या प्रकरणी मालाड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: In short

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.