मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 02:38 AM2018-01-11T02:38:03+5:302018-01-11T02:38:17+5:30

मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन पाच दिवस बंद राहणार आहे. माघी गणेशोत्सवानिमित्त सिद्धिविनायकाच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार आहे.

The Siddhivinayak Temple, which has an idol of Lord Shiva, will stay for five days | मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

googlenewsNext

मुंबई : मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन पाच दिवस बंद राहणार आहे. माघी गणेशोत्सवानिमित्त सिद्धिविनायकाच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारपासून १० जानेवारीपासून १४ जानेवारीपर्यंत भाविकांना सिद्धिविनायकाचे थेट दर्शन घेता येणार नाही.
मात्र, या दरम्यान भाविकांना गणपतीच्या प्रतिमूर्तीचे दर्शन घेता येणार आहे. त्यानंतर, सोमवारी १५ जानेवारीला गणेशमूर्तीचे
पूजन आणि आरती झाल्यानंतर, दुपारी १ वाजता भाविकांना नेहमीप्रमाणे गाभा-यातून दर्शन घेता येईल, अशी माहिती सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि अभिनेते आदेश बांदेकर यांनी दिली आहे.

Web Title: The Siddhivinayak Temple, which has an idol of Lord Shiva, will stay for five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.