झोपडपट्टीतील रहिवाशांना घरे लवकर मिळण्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:06 AM2020-12-06T04:06:09+5:302020-12-06T04:06:09+5:30
下下下下下下下下下下下下झोपडपट्टीतील载载载载载载载载载载载载 रहिवाशांना घरे लवकर मिळण्यासाठी नियम व कायदे 下下下下下下下下下下下下शिथिल载载载载载载载载载载载载 करा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : 下下下下下下下下下下下下एसआरए载载载载载载载载载载载载 ट्रान्स्फर व 下下下下下下下下下下下下शुल्कासंबंधी载载载载载载载载载载载载 ...
下下下下下下下下下下下下झोपडपट्टीतील载载载载载载载载载载载载 रहिवाशांना घरे लवकर मिळण्यासाठी
नियम व कायदे 下下下下下下下下下下下下शिथिल载载载载载载载载载载载载 करा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : 下下下下下下下下下下下下एसआरए载载载载载载载载载载载载 ट्रान्स्फर व 下下下下下下下下下下下下शुल्कासंबंधी载载载载载载载载载载载载 下下下下下下下下下下下下तसेच载载载载载载载载载载载载 पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या 下下下下下下下下下下下下झोपडपट्टीवासीयांना载载载载载载载载载载载载 下下下下下下下下下下下下एसआरए载载载载载载载载载载载载 योजनेतून घरे मिळाली पाहिजेत 下下下下下下下下下下下下ही载载载载载载载载载载载载 आपली जुनी मागणी असून यासाठी नियम व कायदे करण्यासाठी संशोधन केले पाहिजे. गरिबांना 下下下下下下स्वतःचे载载载载载载载载载载载载 下下下下下下हक्काचे载载载载载载载载载载载载 下下下下下下下下下下下下घर载载载载载载载载载载载载 下下下下下下下下下下下下आणि载载载载载载载载载载载载 पुढे 下下下下下下下下下下下下जर载载载载载载载载载载载载 परिस्थिती चांगली झाली 下下下下下下下下下下下下तर载载载载载载载载载载载载 下下下下下下下下下下下下घर载载载载载载载载载载载载 विकून मोठ्या घरात जाण्याचे 下下下下下下स्वप्नही载载载载载载载载载载载载 सुरळीत साकार झाले पाहिजे, अशी भूमिका उत्तर मुंबईचे 下下下下下下下下下下下下भाजप载载载载载载载载载载载载 खासदार गोपाळ शेट्टी यांनी राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रत्येक नागरिकांना स्वतःचे हक्काचे 下下下下下下下下下下下下घर载载载载载载载载载载载载 मिळावे असे स्वप्न आहे. मुंबई महानगरात झोपडपट्टी व चाळीत राहणारा 下下下下下下下下下下下下एक载载载载载载载载载载载载 मोठा वर्ग 下下下下下下下下下下下下आहे.载载载载载载 下下下下下下त्यामुळे载载载载载载载载载载载载 下下下下下下下下下下下下झोपडपट्टीतील载载载载载载载载载载载载 रहिवाशांना घरे लवकर मिळण्यासाठी नियम व कायदे 下下下下下下下下下下下下शिथिल载载载载载载载载载载载载 करा, अशी आग्रही मागणी खासदार गोपाळ शेट्टी यांनी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना केली आहे.
下下下下下下下下下下下下एसआरएअंतर्गत载载载载载 बांधलेल्या लाभार्थी सदनिकांच्या नियमांमध्ये 下下下下下下下下下下下下शिथिलता载载载载载载载载载载载载 आणण्याच्या गृहनिर्माण 下下下下下下下下下下下下मंत्र्यांच्या载载载载载载载载载载载载 下下下下下下下下下下下下घोषणेचे载载载载载载载载载载载载 खासदार गोपाळ शेट्टी यांनी स्वागत केले आहे.
एसआरएच्या 下下下下下下下下下下下下सदनिकेचा载载载载载载载载载载载载 कालावधी 下下下下下下下下下下下下दहा载载载载载载载载载载载载 下下下下下下下下下下下下वर्षांऐवजी载载载载载 下下下下下下下下下下下下पाच载载载载载载载载载载载载 वर्षांचा करावा यासाठी खासदार शेट्टी यांनी पाठपुरावा केला होता. आपल्या 下下下下下下下下下下下下या载载载载载载载载载载载载 मागणीला प्रतिसाद दिल्यामुळे लाभार्थी सदनिकांच्या नियमांमध्ये 下下下下下下下下下下下下शिथिलता载载载载载载载载载载载载 आणण्याच्या 下下下下下下下下下下下下मंत्रिमहोदयांच्या载载载载载载载载载载载载 घोषणेमुळे लाभार्थी आता 下下下下下下下下下下下下विकू载载载载载载载载载载载 शकतील अशी माहिती त्यांनी दिली. खासदार शेट्टी यांनी 下下下下下मंत्रिमहोदयांना载载载载载载载载载载载载 धन्यवाद 下下下下下下下下下下下下देत载载载载载载载载载载载载 下下下下下下下下下下下下फेसबुक载载载载载载载载载载载载 下下下下下下下下下下下下लाइव्हद्वारे载载载载载载载载载载载载 काही 下下下下सूचनाही载载载载载载载载载载载载 केल्या 下下下下आहेत.载载载载
आयुष्यभर कष्ट करून बांधलेले 下下下下下下下下下下下下घर载载载载载载载载载载载载 下下下下下下下下下下下下किंवा载载载载载载载载载载载载 विकत घेतलेले 下下下下下下下下下下下下घर载载载载载载载载载载载载 एका गोरगरीब नागरिकाला त्यांच्या 下下下下下下下下下下下下हक्कानुसार载载载载载载载载载载载载 पूर्णपणे 下下下下下下下下下下下下तसेच载载载载载载载载载载载载 कमीत कमी अडचणी 下下下下下下下下下下下下टाळत载载载载载载载载载载载载 मिळाले पाहिजे यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 下下下下एसआरएमधल्या载载载载 下下下下下下下下下下下下लाभार्थीकरिता载载载载载载载载载载载载 下下下下下下下下下下下下पाच载载载载载载载载载载载载 下वर्षांत载 下下下下下下下下下下下下घर载载载载载载载载载载载载 下下下下下下下下下下下下विकू载载载载载载载载载载载载 शकतात अशी तरतूद केली होती, परंतु काही 下下下कारणाने载载载 त्याची अंमलबजावणी झाली नाही.
------------**************