Join us

नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी)’ या विषयावरील भाषणासाठी पी. चिदंबरम आज मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 6:21 AM

मुंबई : प्रदेश युवक काँग्रेसने शनिवारी ‘नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी)’ या विषयावर ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या भाषणाचे आयोजन केले आहे.

मुंबई : प्रदेश युवक काँग्रेसने शनिवारी ‘नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी)’ या विषयावर ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या भाषणाचे आयोजन केले आहे.शनिवारी, सायंकाळी ५ वाजता विलेपार्ले येथील भाईदास हॉल येथे हा कार्यक्रम होणार आहे. नोटाबंदी, जीएसटीमधील त्रुटी आणि भोंगळ अंमलबजावणीवर चिंदबरम भाष्य करणार असल्याचे युवक काँग्रेसने आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :नोटाबंदीइंडियन नॅशनल काँग्रेस