मुंबई : जिथे महिलांच्या हक्काचे व्यासपीठ तिथे महिलांच्या कलागुणांना वाव तर मिळतोच. परंतु सखी मंचचा कार्यक्रम म्हणजे ‘ती’चा स्वत:च्या हक्काचा दिवस जो ती स्वत:साठी राखून ठेवते आणि स्वत:साठी जगते व तिच्या सखींसोबत रमते. मग दिवसभराच्या मधुर आठवणी घेऊन घरी परतते. नवीन वर्षाची सभासद नोंदणी सुरू होताच तिला वेध लागतात ते नवीन वर्षातल्या नव्या खुमासदार कार्यक्रमांचे.
मग त्यामध्ये तिच्या आवडीचे कार्यक्रम, जसे की, महिलांसाठी लावणी, श्रावण सोहळा, गेम शो, नाटक, उत्सव नवरात्रीचा (भोंडला) इत्यादी विविध कार्यशाळा सखी मंचच्या माध्यमातून महिलांना ज्ञान, सांस्कृतिक सामाजिक, मनोरंजन, स्पर्धा, खेळ इत्यादींपासून व्यक्तिमत्त्व विकास व्हावा, म्हणून वर्षभर विविध कार्यक्रम घेतले जातात. त्यामुळे सखी मंच नेहमीच महिलांच्या पसंतीस उतरते. लोकमत सखी मंचचे सदस्यत्व स्वीकारून सखी मंचतर्फे भेटवस्तू व विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे. ज्या महिलांना सखी मंच सदस्यत्व घ्यायचे आहे, त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी.
सखी मंच सभासद नोंदणीसाठी महिलांनी आॅनलाइन अर्ज भरून लगोलग लोकमत प्रतिनिधींशी संपर्क साधायचा आहे. आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी टाईप करा - ६६६.’ङ्म‘ें३.ूङ्मे/२े सखी मंच फॉर्म ओपन झाल्यावर त्यातील माहिती भरून सबमिट करा. फॉर्म सबमिट केल्यावर तुम्हाला एसएमएस येईल. तो एसएमएस लोकमत प्रतिनिधींना दाखवून सदस्यत्वाची फी भरा. सदस्यता नोंदणी फी ५०० रुपये असून त्यावर चार पीसचा बाथरूम सेट, सखी मंच ओळखपत्र, सोने रूपमचा पोहे हार कुपन, महाराष्ट्र बाजार पेठेचे आॅलोवेरा आयपॉड व जोविस स्कीम क्लिनिकचे उबटन सोप व व्हाईटनिंग क्रीम मिळवा. तसेच वर्षभर विविध कार्यक्रम आणि कार्यशाळा यात कॉस्मॅटिक प्रॉडक्ट बनविण्याचे प्रशिक्षण, मॉकटेल, इटालियन कुझीन पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. सभासद नोंदणी मर्यादित काळापुरती आहे. तरी सखींनी लवकरात लवकर नावनोंदणी करावी, असे आवाहन लोकमत सखी मंचाच्यावतीने करण्यात आली आहे.
- संजना कदम - ९३२४५४०५४८ (सेंट्रल लाइन)
- सुकेशीनी घेगडमल - ९८९२१७७०२० (सेंट्रल लाइन)
- मंगला नायकवडी - ८८५०९०९२६७ (सेंट्रल लाइन)
- आरती निजापकर - ९०२९०९४६७८ (सेंट्रल लाइन)
- मनीषा सोलंकी - ९८१९२६०८८९ (वेस्टर्न लाइन)
- सुवर्णा देवरकर - ९८६७७०६७१० (वेस्टर्न लाइन)
- विजया जगदाळे - ९६१९९०७७२२ (हर्बर लाइन)
- स्वाती पोळ - ८८७९७९३५२३ (वेस्टर्न लाइन)
- प्राजक्ता शिंदे - ८१६९२१५८४५ (वेस्टर्न लाइन)
- वैशाली चव्हाण - ८१६९८४७४८९ (वेस्टर्न लाइन)
- विशाखा वारीक - ९८६९३९३१०१ (वेस्टर्न लाइन)