Sridevi Funeral- श्रीदेवी अनंतात विलीन, शासकीय इतमामात पार्थिवावर अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 08:23 AM2018-02-28T08:23:39+5:302018-02-28T17:23:13+5:30
बॉलिवूडची 'चांदनी', 'हवाहवाई' श्रीदेवी यांना आज अखेरचा निरोप देण्यात येणार आहे.
मुंबई - बॉलिवूडची 'चांदनी', 'हवाहवाई' श्रीदेवी यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला आहे. श्रीदेवी यांच्यावर विलेपार्लेतल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले असून, त्या अनंतात विलीन झाल्या आहेत. बॉलिवूडच्या चांदनीला अखेरचा निरोप देण्यात आला आहे. श्रीदेवी यांचे पार्थिव मंगळवारी (27 फेब्रुवारी) रात्री उशीरा दुबईहून मुंबईमध्ये आणण्यात आले. यानंतर आज सकाळी अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील सेलिब्रेशन क्लब येथे ठेवण्यात आले होते. श्रीदेवी यांचे अखेरचे दर्शन व्हावे, यासाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेर चाहत्यांची गर्दी केली होती. अखेर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
LIVE UPDATES :
श्रीदेवींना अखेरचा निरोप देण्यासाठी उसळला जनसागर
श्रीदेवींना अखेरचा निरोप देण्यासाठी उसळलेली गर्दी
श्रीदेवी यांचे पार्थिव विलेपार्लेतील पवन हंस स्मशानभूमीत दाखल
श्रीदेवी यांना पाहण्यासाठी विलेपार्ले पश्चिमेकडे रस्त्याच्या कडेला चाहत्यांची गर्दी, त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे.
मुंबई पोलिसांकडून श्रीदेवी यांना मानवंदना #WATCH Mumbai: Mortal remains of #Sridevi wrapped in tricolour, accorded state honours. pic.twitter.com/jhvC9pjLMp
श्रीदेवी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात
Mumbai: Mortal remains of #Sridevi being taken for cremation pic.twitter.com/iHwov0Z5FG
— ANI (@ANI) February 28, 2018
पांढऱ्या शुभ्र फुलांनी सजवलेल्या ट्रकमधून श्रीदेवी यांची अंत्ययात्रा
Mumbai: Mortal remains of #Sridevi to be cremated with state honours. pic.twitter.com/OC64HUt2rv
— ANI (@ANI) February 28, 2018
Mumbai: Mortal remains of #Sridevi wrapped in tricolour, to be cremated with state honours. pic.twitter.com/2XtBcEPHuz
— ANI (@ANI) February 28, 2018
जमाव पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज
Students of primary school owned by family of #Sridevi paid tributes to the actress in Sivakasi #TamilNadupic.twitter.com/teMSl4cJLD
Green Acres society, where #Sridevi resided, cancels Holi celebrations in view of the actor's demise #Mumbaipic.twitter.com/uADRiujb1J
Mumbai: #Sridevi to be cremated with state honours, Mumbai Police band reaches Celebration Sports Club. pic.twitter.com/GnAWgEPlIY
श्रीदेवी यांच्या चाहत्यांना अश्रू अनावर
Choreographer Saroj Khan, actress Jaya Bachchan & Madhuri Dixit arrive at #Mumbai's Celebration Sports Club #Sridevipic.twitter.com/hrKbHT3G4e
श्रीदेवी यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी सुष्मिता सेन आणि ऐश्वर्या राय-बच्चन सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब येथे दाखल Sushmita Sen and Aishwarya Rai arrive at #Mumbai's Celebration Sports Club to pay last respects to #Sridevi. pic.twitter.com/7NBWba9OJP
हेमा मालिनी व इशा देओल Hema Malini and Isha Deol arrive at Celebration Sports Club to pay last respects to #Sridevipic.twitter.com/MZnuU1rfKI
संजय कपूर, हर्षवर्धन कपूर सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये दाखल Family members Sanjay Kapoor and Rhea Kapoor & Harshvardhan Kapoor arrive at Celebration Sports Club. #Sridevipic.twitter.com/WipsFpbwO1
श्रीदेवी यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी हजारो चाहते सेलिब्रेशन क्लब येथे दाखल
Mumbai: People queue up outside Celebration Sports Club to pay tributes to #Sridevi. pic.twitter.com/FM7gJIkMb3
— ANI (@ANI) February 28, 2018
फराह खान, सोनम कपूर सेलिब्रेशन क्लबमध्ये पोहोचले
Mumbai: Filmmaker Farah Khan & actor Sonam Kapoor arrive at Celebration Sports Club. #Sridevipic.twitter.com/4y5TrQfePK
— ANI (@ANI) February 28, 2018
अभिनेता अरबाज खान सेलिब्रेशन क्लबमध्ये दाखल
Actor Arbaz Khan arrives at Celebration Sports Club in Mumbai to pay last respects to #Sridevi, funeral to take place later today. pic.twitter.com/Mqz1FlkdGo
— ANI (@ANI) February 28, 2018
It's media job to ask questions, it's people's call if they want to throw it in the dustbin or not. At this moment, family is in a lot of pain. Daughters have lost their mother at such a young age. We should pray for them: Anu Kapoor at Celebration Sports Club in Mumbai #Sridevipic.twitter.com/nYhx1Q7qva
— ANI (@ANI) February 28, 2018
श्रीदेवी यांचे पार्थिव सेलिब्रेशन क्लबमध्ये आणण्यात आले
Mumbai: #Sridevi's mortal brought to Celebration Sports Club, where people will pay their last respects to the actor, funeral to take place later today. pic.twitter.com/Gip77pgV0l
— ANI (@ANI) February 28, 2018
सेलिब्रेशन क्लब बाहेर चाहत्यांची गर्दी
08:54 AM : लोखंडवाला परिसरातील महाराणा प्रताप रोड पोलिसांनी काही वेळासाठी बंद केला आहे. श्रीदेवी यांच्या घरी जाणारा हा रास्ता असून चाहत्यांची उसळणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांकडून ही उपाययोजना आखण्यात आली आहे.
श्रीदेवी यांच्या निवासस्थानाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त
श्रीदेवी यांच्या तामिळनाडूतील मूळ गाव मीनामप्पती येथे दुःखाचा डोंगर, श्रीदेवी यांचे निधन झाले आहे, यावर विश्वास बसत नसल्याची स्थानिकांची प्रतिक्रिया
Tamil Nadu: Visuals from #Sridevi's native village Meenampatti in Sivakasi; residents express grief, says, 'cannot believe Sridevi has passed away.' pic.twitter.com/UamFGan68Q
— ANI (@ANI) February 28, 2018
Sridevi Funeral- उत्तर प्रदेशातून आलेला श्रीदेवींचा दिव्यांग चाहता
Visuals from #Mumbai's Celebration Sports Club, where #Sridevi's mortal remains will be kept for people to pay tributes. Heavy security deployed. pic.twitter.com/jh895m1Frt
— ANI (@ANI) February 28, 2018
#Mumbai: Arjun Kapoor leaves #Sridevi's residence pic.twitter.com/cOLFl23TrI
— ANI (@ANI) February 27, 2018
अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूची दुबईतील सर्व चौकशी प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांचा मृतदेह मंगळवारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. एका विशेष विमानाने बोनी कपूर आणि इतर नातेवाईक त्यांचे पार्थिव घेऊन रात्री मुंबईत दाखल झाले. श्रीदेवीचा मृत्यू दुर्घटनेत बुडून झाल्याचे स्पष्ट केले आणि या प्रकरणी तर्कवितर्कांना विराम दिला. श्रीदेवीचे पती बोनी कपूर व अर्जुन कपूर यांच्यासह नातेवाइकांनी मंगळवारी मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह सुस्थितीत राहावा, यासाठी रासायनिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तो शवागृहात नेण्यात आला. दुबई सरकारच्या मीडिया कार्यालयाने ट्विट करून, हे प्रकरण संपल्याचे स्पष्ट केले.
#Mumbai: Salman Khan leaves #Sridevi's residence. pic.twitter.com/IVTYOARddC
— ANI (@ANI) February 27, 2018
A legend who brought joy to the lives of millions has been lost. My condolences to her family & homage to her craft & brilliance in terms of her work: Union Minister Smriti Irani on #Sridevi. pic.twitter.com/uSoEJGGN7U
— ANI (@ANI) February 27, 2018
व्हिडीओ : श्रीदेवींचे पार्थिव दुबईहून मुंबईत दाखल