Join us

मुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 11:30 PM

मुंबई :  मुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु झाली असून दुधातील भेसऴ रोखण्यासाठी दूध तपासण्यात येत आहे. वाशी, ठाणे, कल्याण ...

मुंबई :  मुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु झाली असून दुधातील भेसऴ रोखण्यासाठी दूध तपासण्यात येत आहे. 

वाशी, ठाणे, कल्याण अशा मुंबईच्या प्रवेशद्वारांवर अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहीम सुरु केली आहे. दुधातील घटक हे नियमानुसार आहेत का याची तपासणी केली जात आहेत. दसरा, दिवाळीच्या पार्श्वभुमीवर ही तपासणी सुरु करण्यात आली आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे कर्मचारी मुंबईच्या प्रवेशद्वारांवर अचानकपणे ही तपासणी करत आहेत.

टॅग्स :दूधदूध पुरवठा