下वाढवण载 बंदर विरोधी संघर्षात राज्य सरकार 下स्थानिकांसोबत载
下मत्स्यव्यवसाय载 मंत्री 下अस्लम载 下शेख载 यांचे आश्वासन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : 下वाढवण载 बंदर विरोधी संघर्षात राज्य सरकार 下स्थानिकांसोबत载 आहे. जनतेच्या विरोधाला डावलून 下हा载 प्रकल्प 下होऊ载 देणार नाही अशी रोखठोक भूमिका आता राज्याच्या बंदर विभाग व 下मत्स्यव्यवसाय载 खात्याचे मंत्री 下अस्लम载 下शेख载 यांनी घेतल्याने 下वाढवण载 下बंदरच्या载 下मुद्द्यावरुन载 पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकीय वातावरण 下तापू载 लागले आहे. 下या载 ठिकाणी कोणताही सर्व्हे आम्ही 下होऊ载 देणार नाही व मच्छीमारांच्या 下पाठिशी载 ठामपणे 下उभं载 राहणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
गेल्या काही दिवसांपासून 下वाढवण载 बंदर विरोध संघर्ष समितीने आक्रमक 下रूप载 धारण केले असून बंदराच्या विरोधात नुकतीच 下म्हणजे载 दि, 下१५载 डिसेंबरला मुंबईच्या 下कफ载 下परेडपासून载 下डहाणूच्या载 下झाईपर्यंतच्या载 下कोळीवाड्यांनी载 下बंदची载 下हाक载 दिली 下आणि载 下या载 दिवशी किनारपट्टीवरील सर्व गावांमध्ये कडकडीत बंद 下पाळण्यात载 आला होता.
下अस्लम载 下शेख载 यांनी आज 下एक载 下ध्वनीचित्रफित载 प्रसारित करुन त्यात आपली 下वाढवण载 下बंदरा载 संदर्भातली रोखठोक भूमिका मांडली. 下१९८६载 च्या पर्यावरणीय संरक्षण कायद्यानुसार 下१९९६载 साली डहाणू तालुका पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र 下म्हणून载 घोषित करण्यात 下आले载 आहे. येथील 下जैवविविधतेला载 धोका पोहोचणार 下असेल载 व पारंपारिक 下मच्छिमारांचा载 रोजगार हिरावला जाणार 下असेल载 下तर载 下या载 प्रकल्पा 下विरोधातल्या载 संघर्षात आम्ही स्थानिक 下भूमिपूत्रांसोबत载 下आहोत.अत्यंत载 दुर्मिळ जीवंत 下शंखासाठी载 下वाढवण载 प्रसिद्ध आहे. समुद्री प्रवाळ, शेवाळ व इतर जैवविविधता 下या载 प्रकल्पामुळे नष्ट होण्याची भिती निर्माण झाली आहे अशी माहिती मंत्री 下महोदयांनी载 दिली.
---------------------------********--