झवेरी बाजारात सराफाच्या दुकानात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 05:45 AM2018-10-22T05:45:28+5:302018-10-22T05:45:35+5:30

झवेरी बाजारात सराफाच्या दुकानात लाखोंची घरफोडी झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.

Steal in bullion shop in Zaveri Bazar | झवेरी बाजारात सराफाच्या दुकानात चोरी

झवेरी बाजारात सराफाच्या दुकानात चोरी

Next

मुंबई : झवेरी बाजारात सराफाच्या दुकानात लाखोंची घरफोडी झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या प्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करून लोकमान्य टिळक मार्ग पोलीस तपास करत आहेत. मरिन ड्राइव्ह परिसरातील रहिवासी व्यावसायिक गुल
वालेचा (५२) यांचा झवेरी बाजारातील मिर्झा स्ट्रीटवर सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. लुटारूंनी ४२ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्यांसोबतच दागिने पॉलिश करून आलेला १५ ग्रॅम वजनाचा कीस असा एकूण १ लाख ७० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी केला होता.

Web Title: Steal in bullion shop in Zaveri Bazar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Robberyदरोडा