सौदीतील हल्ल्यामुळे शेअर बाजार घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 06:20 AM2019-09-17T06:20:02+5:302019-09-17T06:20:06+5:30

सौदी अरेबियातील तेल प्रकल्पांवरील हल्ल्यांमुळे सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २६२ अंकांनी घसरून ३७,१२३.३१ अंकांवर बंद झाला.

 The stock market collapses due to a Saudi strike | सौदीतील हल्ल्यामुळे शेअर बाजार घसरला

सौदीतील हल्ल्यामुळे शेअर बाजार घसरला

googlenewsNext

मुंबई : सौदी अरेबियातील तेल प्रकल्पांवरील हल्ल्यांमुळे सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २६२ अंकांनी घसरून ३७,१२३.३१ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ७९.८0 अंकांनी घसरून १0,९९६.१0 अंकांवर बंद झाला. एसबीआय, येस बँक, एशियन पेंट्स, एचडीएफसी, एल अ‍ॅण्ड टी आदींचे समभाग २.५५ टक्क्यांपर्यंत घसरले. टेकएम, ओएनजीसी, सन फार्मा आदींचे समभाग १.४४ टक्क्यांपर्यंत वाढले.

Web Title:  The stock market collapses due to a Saudi strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.