ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - फेसबुकवरील एका व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. चारकोपच्या बंदर पाखाडी परिसरात गळफास घेऊन या महिलेने बुधवारी आत्महत्या केली. फेसबुकवरुन एक व्यक्ती त्रास देत असल्याची तक्रार तिने काही दिवसांपुर्वी चारकोप पोलिसांकडे केली होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. दरम्यान याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)