Join us

गेल्या महिन्याभरात ब्रिटनहून आलेल्यांनी चाचणी करा, पालिकेचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 1:37 AM

Mumbai : मुंबईत काेराेनाची नवी लाट येऊ नये म्हणून पालिका प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

मुंबई : ब्रिटनमध्ये आढळून आलेला कोरोनाचा नवीन प्रकार तिथे वेगाने पसरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गेल्या एक महिन्याच्या कालावधीत ब्रिटनहून मुंबईत आलेल्या नागरिकांनी कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ पालिकेच्या संबंधित वॉर्ड वॉररूमशी संपर्क साधा,  काेराेनाची चाचणी करून घ्या, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. मुंबईत काेराेनाची नवी लाट येऊ नये म्हणून पालिका प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहेे.‘वॉररूम’चे दूरध्वनी संपर्क क्रमांकए ०२२-२२७००००७, बी ०२२-२३७५९०२३, सी ०२२-२२१९७३३१, डी ०२२-२३८३५००४, ई ०२२-२३७९७९०१, एफ/दक्षिण ०२२-२४१७७५०७, एफ/उत्तर ०२२-२४०११३८०, जी/दक्षिण ०२२-२४२१९५१५, जी/उत्तर ०२२-२४२१०४४१, एच/पूर्व ०२२-२६६३५४००, एच/पश्चिम ०२२-२६४४०१२१, के/पूर्व ०२२-२६८४७०००, के/पश्चिम ०२२-२६२०८३८८, पी/दक्षिण ०२२-२८७८०००८, पी/उत्तर ०२२-२८४४०००१, आर/दक्षिण ०२२-२८०५४७८८, आर/उत्तर ०२२-२८९४७३५०, आर/मध्य ०२२-२८९४७३६०, एल ०२२-२६५०९९०१, एम/पूर्व ०२२-२५५२६३०१, एम/पश्चिम ०२२-२५२८४०००, एन ०२२-२१०१०२०१, एस ०२२-२५९५४०००, टी ०२२-२५६९४०००

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईमुंबई महानगरपालिका