मुंबई - महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पुण्याचे पालकमंत्रिपद अजित पवार, मुंबई उपनगर आदित्य ठाकरे, मुंबई शहर अस्लम शेख यांना जबाबदारी देण्यात आली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्यावर ठाणे, गडचिरोली या दोन जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे. पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर
- 1. पुणे- अजित अनंतराव पवार
- 2. मुंबई शहर- अस्लम रमजान अली शेख
- 3. मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे
- 4. ठाणे- एकनाथ संभाजी शिंदे
- 5. रायगड - आदिती सुनिल तटकरे
- 6. रत्नागिरी- ॲड. अनिल दत्तात्रय परब
- 7. सिंधुदुर्ग- उदय रविंद्र सामंत
- 8. पालघर- दादाजी दगडू भुसे
- 9. नाशिक- छगन चंद्रकांत भुजबळ
- 10. धुळे- अब्दुल नबी सत्तार
- 11. नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी
- 12. जळगाव- गुलाबराव रघुनाथ पाटील
- 13. अहमदनगर- हसन मियालाल मुश्रीफ
- 14. सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
- 15. सांगली- जयंत राजाराम पाटील
- 16. सोलापूर- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
- 17. कोल्हापूर- विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
- 18. औरंगाबाद- सुभाष राजाराम देसाई
- 19. जालना- राजेश अंकुशराव टोपे
- 20. परभणी- नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
- 21. हिंगोली- वर्षा एकनाथ गायकवाड
- 22. बीड- धनंजय पंडितराव मुंडे
- 23. नांदेड- अशोक शंकरराव चव्हाण
- 24. उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख
- 25. लातूर- अमित विलासराव देशमुख
- 26. अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
- 27. अकोला- ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू
- 28. वाशिम- शंभुराज शिवाजीराव देसाई
- 29. बुलढाणा- राजेंद्र भास्करराव शिंगणे
- 30. यवतमाळ- संजय दुलीचंद राठोड
- 31. नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत
- 32. वर्धा- सुनिल छत्रपाल केदार
- 33. भंडारा- सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
- 34. गोंदिया- अनिल वसंतराव देशमुख
- 35. चंद्रपूर- विजय नामदेवराव वडेट्टीवार
- 36. गडचिरोली- एकनाथ संभाजी शिंदे