मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांचा 下ओएनजीसीला载
इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माझी बांधिलकी 下ही载 मच्छीमार बांधवांशी असून तेल व नैसर्गिक 下वायुमंडळामार्फत载 (ओएनजीसी) होणाऱ्या 下भूगर्भ载 下(सेस्मिक)载 下सर्वेक्षणामुळे载 माझा मच्छीमार बांधव 下जर载 उद्ध्वस्त होणार असेल 下तर载 मुंबईतील सर्व मच्छीमार संस्थांना सोबत घेऊन सुमारे 下एक载 हजार नौका समुद्रात 下उतरवू.载 सर्वात पुढच्या 下नौकेत载 उभा राहून स्वत 下:या载 आंदोलनाचे नेतृत्व करेन. मच्छीमार बांधवांची नुकसान भरपाई न दिल्यास महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत ओएनजीसी करत असलेलं सर्वेक्षण आम्ही बंद पाडू, असा ठोस इशारा स्वत : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर खात्याचे मंत्री अस्लम शेख यांनी दिला. त्यामुळे भविष्यात राज्य सरकारचा मत्स्यव्यवसाय विभाग विरुद्ध ओएनजीसी पर्यायाने केंद्र सरकार यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष पहायला मिळेल अशी चिन्ह आता दिसू लागली आहेत.
२००५ साला पासून 下ते载 下२०१५载 साला पर्यंतची 下रु.载 下५००载 कोटींची भरपाईची मागणी ओएनजीसी कंपनीकडे मच्छीमार बांधव सातत्याने करत आहेत. परंतू 下मच्छिमारांच्या载 आणि राज्य शासनाच्या मागणीची गांभीर्याने दखल घेतली जात नाही असा आरोप त्यांनी केला.
------***----------------------