उल्हास नदीत बुडून तिघांचा मृत्यू

By admin | Published: June 24, 2014 06:29 PM2014-06-24T18:29:45+5:302014-06-24T18:31:03+5:30

नदीत पोहण्यास गेलेल्या पाच जणांपैकी तीन अल्पवयीन मुलांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगर येथे घडली.

Three died in Ulhas river and three died | उल्हास नदीत बुडून तिघांचा मृत्यू

उल्हास नदीत बुडून तिघांचा मृत्यू

Next
>ऑनलाइन टीम
कल्याण, दि. २४ - नदीत पोहण्यास गेलेल्या पाच जणांपैकी तीन अल्पवयीन मुलांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगर येथे घडली आहे.  उल्हासनगमधील कॅम्प नंबर १ मधील सेंचुरी रेयॉन कॉलनीत राहणारी पाच मुले मंगळवारी दुपारच्या सुमारास एनआरसी कंपनीजवळ नदीत पोहण्यासाठी गेली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील तिघांचा मृत्यू झाला, इतर दोघेजण सुदैवाने वाचले. त्यांचे तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

Web Title: Three died in Ulhas river and three died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.