गोवंडीत सेप्टिक टॅंक साफ करताना तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 06:19 PM2019-12-23T18:19:00+5:302019-12-23T18:19:49+5:30

उपचार करण्याआधीच तीन मजुरांचा मृत्यू झाला. 

Three laborers die of cleaning septic tank in Govandi | गोवंडीत सेप्टिक टॅंक साफ करताना तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू 

गोवंडीत सेप्टिक टॅंक साफ करताना तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू 

Next

मुंबई - गोवंडी येथे सेप्टिक टॅंक साफ करत असताना तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना गोवंडी परिसरातील रहेजा कॉम्पलेक्सजवळ गणेशवाडी येथे घडली. तीन खासगी मजूर साफसफाईचे काम करत असताना सेप्टिक टँकमध्ये अडकले होते. त्यांना उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार करण्याआधीच तीन मजुरांचा मृत्यू झाला. 

Web Title: Three laborers die of cleaning septic tank in Govandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.